[शतशब्दकथा स्पर्धा] पहिल्या फेरीचा निकाल (मतदानानुसार)
पहिली शतशब्दकथा स्पर्धा
पहिली फेरी
१५ दिवस
८३ कथा
२४३८ मतं
शतशब्दकथा स्पर्धेला दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल लेखकांचे आणि वाचकांचे अनेक आभार!
आणि....
वाचकांच्या पसंतीनुसार पहिले पाच क्रमांक आहेतः
नाव आडनाव यांनी ते सीक्वल लिहू इच्छित नसल्यामुळे अंतिम फेरीसाठी विचार केला जाऊ नये अशी विनंती केली आहे. त्यामुळे त्यांच्या शतशब्दकथेचा विचार अंतिम फेरीसाठी केला गेलेला नाही.
शतशब्दकथेच्या नियमानुसार बरोब्बर शंभर शब्दांत कथा बसवणं गरजेचं होतं. स्पर्धेतल्या एकूण ८३ कथांपैकी ४७ कथा बरोब्बर १०० शब्दांच्या होत्या. कथा शंभर शब्दांची नसेल तर स्पर्धेबाहेर ठेवावी असा एक मतप्रवाह होता. परंतु ही पहिल्याच स्पर्धेची पहिलीच फेरी असल्याने १०० शब्दांचा नियम काटेकोरपणे अंमलात न आणण्याचा निर्णय घेण्यात आला. तरी बरोब्बर १०० शब्दांत कथा लिहिणार्या लेखकांना न्याय मिळावा म्हणून १०० पेक्षा कमी/जास्त शब्द असलेल्या कथांची मतं त्याप्रमाणात कमी करायचा निर्णय घेण्यात आला.
प्राची अश्विनी यांची कथा ९९ शब्दांची असल्याने १/१०० = १% मतं कमी करण्यात आलेली आहेत.
त्यामुळे... अंतिम फेरीत गेलेले पहिले तीन स्पर्धक आहेतः
| क्रमांक | शीर्षक | लेखक | Wordcount | Revised Votecount |
|---|---|---|---|---|
| 1 | लोकमान्य | मृत्युन्जय | 100 | 88 |
| 2 | निकाल | मधुरा देशपांडे | 100 | 65 |
| 3 | ईवाईन | नाव आडनाव | 100 | 58 |
| 4 | वन नाईट इन द ट्रेन | प्राची अश्विनी | 99 | 55.44 |
| 5 | अंतर | अभ्या.. | 100 | 55 |
- मृत्युन्जय (कथा: लोकमान्य)
- मधुरा देशपांडे (कथा: निकाल)
- प्राची अश्विनी (कथा: वन नाईट इन द ट्रेन)
वाचने
21136
वाचनखूण
प्रतिक्रिया
104
In reply to सर्व फायनलीस्टचे मनःपूर्वक अभिनंदन, त्याचबरोबर एक शंका सुद्धा by पगला गजोधर
जाऊ द्या ओ पग्बुवा.
In reply to सर्व फायनलीस्टचे मनःपूर्वक अभिनंदन, त्याचबरोबर एक शंका सुद्धा by पगला गजोधर
तरी बरोब्बर १०० शब्दांत कथा
In reply to तरी बरोब्बर १०० शब्दांत कथा by आदूबाळ
excuse me but
In reply to तरी बरोब्बर १०० शब्दांत कथा by आदूबाळ
and whenbyou are justifying with math formula
In reply to and whenbyou are justifying with math formula by पगला गजोधर
@पगला गजोधर
In reply to तरी बरोब्बर १०० शब्दांत कथा by आदूबाळ
स्पर्धेचे नियम जर रिजिड
In reply to स्पर्धेचे नियम जर रिजिड by कोमल
सहमत … ती पूर्ण कथा वाटत नाही
In reply to सहमत … ती पूर्ण कथा वाटत नाही by कहर
मी या स्पर्धेतला एक स्पर्धक
In reply to मी या स्पर्धेतला एक स्पर्धक by अभ्या..
आमच्या अभ्याचा नंबर अगदी
In reply to आमच्या अभ्याचा नंबर अगदी by प्यारे१
कडू इसम
In reply to कडू इसम by अभ्या..
कडू इसम :))))
In reply to कडू इसम :)))) by अस्वस्थामा
अजि ये तो प्यार है अभ्या का .
In reply to अजि ये तो प्यार है अभ्या का . by प्यारे१
बोल बे मटनचोख. ;)
In reply to बोल बे मटनचोख. ;) by अभ्या..
शिवीसंग्रहात भर टाकल्याबद्दल
धन्यावाद मित्रांनो. परिक्षक,
अरे वा सर्वांचे अभिनंदन!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
मृत्युन्जय (कथा: लोकमान्य)
छान झाली स्पर्धा!
आभार
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !
पहिली शतशब्दकथा स्पर्धा पहिली फेरी १५ दिवस ८३ कथा २४३८ मतंअसा विक्रम... नव्हे नव्हे... असे अनेक विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल मिपाकरांचे आणि संयोजकांचेही हार्दिक अभिनंदन !
.सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
मनापासून अभिनंदन
अन्याय...
In reply to अन्याय... by अर्धवटराव
लै लै अन्यावच झाला की वो!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन
सर्व विजेत्यांचे आणि आयोजकांचे अभिनंदन!
विजेत्यांचै अभिनंदन
विजेत्यांचे अभिनंदन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!
(No subject)
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!!
विजेत्यांचे अभिनंदन!!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!!
सर्वच स्पर्धकांचे अभिनंदन !!
जबरदस्त
अभिनंदन!!!!
सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक
शतशब्दकथेत अवाक करणारा पंच
सर्व प्रतिसादकांना अनेक
In reply to सर्व प्रतिसादकांना अनेक by मृत्युन्जय
आणि सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
In reply to सर्व प्रतिसादकांना अनेक by मृत्युन्जय
जरा थांब
In reply to सर्व प्रतिसादकांना अनेक by मृत्युन्जय
सिक्वल शंभर शब्दांचाच असावा
In reply to सिक्वल शंभर शब्दांचाच असावा by खेडूत
खेडूतराव सिक्वलचा धाग्यात मूळ
In reply to खेडूतराव सिक्वलचा धाग्यात मूळ by अभ्या..
खरंय!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन...
सर्वाना धन्यवाद!
सगळ्यांचे अभिनंदन!
लेखकांचे अभिनंदन आणि संपादक मंडळाचे आभार...
परिक्षकांनी निवडलेल्या तीन कथांचा निकाल कधी हाय?