✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बापू..

उ — उपटसुंभ, गुरुवार, 12/11/2008 - 09:03

प्रतिक्रिया द्या
2404 वाचन

💬 प्रतिसाद (10)

लढ बापू!

चतुरंग
गुरुवार, 12/11/2008 - 09:16 नवीन
मस्त रे अभिजिता एकदम सहज काव्य! जमेश!! चतुरंग
  • Log in or register to post comments

शेवट असा करावासा वाटतो...

विकास
गुरुवार, 12/11/2008 - 09:24 नवीन
नेत्यांची या देशभक्ती मी कशी मापू ? आहेत नुसते साले सगळे खिसेकापू !
  • Log in or register to post comments

अतिशय

विसोबा खेचर
गुरुवार, 12/11/2008 - 09:28 नवीन
अतिशय सुंदर कविता...!
  • Log in or register to post comments

मुजोर झाले

भडकमकर मास्तर
गुरुवार, 12/11/2008 - 09:28 नवीन
मुजोर झाले मुजाहिदीन अन लष्कर बापू..! मुजोर लष्कर ? कोणत्या देशातले ? ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मला वाटते

विकास
गुरुवार, 12/11/2008 - 09:32 नवीन
मुजोर लष्कर ? लष्करे तोयबाला "लष्कर" असे म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

जबरा!

राघव
गुरुवार, 12/11/2008 - 10:14 नवीन
लय भारी! चालु देत!! मुमुक्षु
  • Log in or register to post comments

सार्वकालिक आणि त्रिकालाबाधित

मुक्तसुनीत
गुरुवार, 12/11/2008 - 10:22 नवीन
कुठल्याही विचारसरणीप्रमाणे , गांधींचा मार्ग हा सुद्धा सार्वकालिक आणि त्रिकालाबाधित असा असणे अशक्य आहे. त्यान्नी आपल्या देशाला "दे दी हमे आझादी " ही जितकी अतिशयोक्ति आहे तितकेच " आहे का या प्रश्नाला उत्तर तुमच्याकडे ?" असे म्हणणेसुद्धा काहीसे भोळसट वाटते.
  • Log in or register to post comments

अहो

विसोबा खेचर
गुरुवार, 12/11/2008 - 11:23 नवीन
अहो मुक्तराव, पण एक निखळ काव्य म्हणून आनंद घ्यायला काय हरकत आहे? आपण तर सिरियस झालात! असो, आपला, मोहनदास अभ्यंकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

सॉरी !

मुक्तसुनीत
गुरुवार, 12/11/2008 - 11:25 नवीन
असे नेहमी होत नाही. नवीन सभासदांचे , त्यांच्या लिखाणाचे स्वागतही करायला हवे होते आणि मग आमचे जे काय मत ते सांगायला हवे होते. आमचे अंमळ चुकलेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

अभिजीत

मदनबाण
गुरुवार, 12/11/2008 - 11:44 नवीन
अभिजीत मस्तच रे !!! मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा