[शतशब्दकथा स्पर्धा] पहिल्या फेरीचा निकाल (मतदानानुसार)
पहिली शतशब्दकथा स्पर्धा
पहिली फेरी
१५ दिवस
८३ कथा
२४३८ मतं
शतशब्दकथा स्पर्धेला दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल लेखकांचे आणि वाचकांचे अनेक आभार!
आणि....
वाचकांच्या पसंतीनुसार पहिले पाच क्रमांक आहेतः
नाव आडनाव यांनी ते सीक्वल लिहू इच्छित नसल्यामुळे अंतिम फेरीसाठी विचार केला जाऊ नये अशी विनंती केली आहे. त्यामुळे त्यांच्या शतशब्दकथेचा विचार अंतिम फेरीसाठी केला गेलेला नाही.
शतशब्दकथेच्या नियमानुसार बरोब्बर शंभर शब्दांत कथा बसवणं गरजेचं होतं. स्पर्धेतल्या एकूण ८३ कथांपैकी ४७ कथा बरोब्बर १०० शब्दांच्या होत्या. कथा शंभर शब्दांची नसेल तर स्पर्धेबाहेर ठेवावी असा एक मतप्रवाह होता. परंतु ही पहिल्याच स्पर्धेची पहिलीच फेरी असल्याने १०० शब्दांचा नियम काटेकोरपणे अंमलात न आणण्याचा निर्णय घेण्यात आला. तरी बरोब्बर १०० शब्दांत कथा लिहिणार्या लेखकांना न्याय मिळावा म्हणून १०० पेक्षा कमी/जास्त शब्द असलेल्या कथांची मतं त्याप्रमाणात कमी करायचा निर्णय घेण्यात आला.
प्राची अश्विनी यांची कथा ९९ शब्दांची असल्याने १/१०० = १% मतं कमी करण्यात आलेली आहेत.
त्यामुळे... अंतिम फेरीत गेलेले पहिले तीन स्पर्धक आहेतः
| क्रमांक | शीर्षक | लेखक | Wordcount | Revised Votecount |
|---|---|---|---|---|
| 1 | लोकमान्य | मृत्युन्जय | 100 | 88 |
| 2 | निकाल | मधुरा देशपांडे | 100 | 65 |
| 3 | ईवाईन | नाव आडनाव | 100 | 58 |
| 4 | वन नाईट इन द ट्रेन | प्राची अश्विनी | 99 | 55.44 |
| 5 | अंतर | अभ्या.. | 100 | 55 |
- मृत्युन्जय (कथा: लोकमान्य)
- मधुरा देशपांडे (कथा: निकाल)
- प्राची अश्विनी (कथा: वन नाईट इन द ट्रेन)
वाचने
21136
वाचनखूण
प्रतिक्रिया
104
.
विजेत्यांचे अभिनंदन
In reply to विजेत्यांचे अभिनंदन by श्रीरंग_जोशी
+१
पाचही कथालेखकांचे अभिनंदन!
विजेत्यांचे अभिनंदन!
अभिनंदन!!!
In reply to अभिनंदन!!! by पिलीयन रायडर
आणि हो.. हे ही आवर्जुन सांगु
In reply to आणि हो.. हे ही आवर्जुन सांगु by पिलीयन रायडर
सहमत
In reply to आणि हो.. हे ही आवर्जुन सांगु by पिलीयन रायडर
अगदी अगदी
अभिनंदन आणि शुभेच्छा!!
विजेत्यांचे अभिनंदन!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.....
In reply to सर्व विजेत्यांचे अभिनंदन..... by मुक्त विहारि
+१
In reply to सर्व विजेत्यांचे अभिनंदन..... by मुक्त विहारि
"आदूबाळ" ह्यांनी मनापासून परीश्रमाबद्दल आभार!
अभिनंदन !
अभिनंदन!
विजेत्यांचे अभिनंदन आणी
अभिनंदन!!
अभिनंदन
In reply to अभिनंदन by एक एकटा एकटाच
आणि संपादक मंडळाचे आभार
अभिनण्दन!!!!
अभिनंदन!सिक्वेलच्या
मनापासून अभिनंदन.
विजेत्यांचे अभिनंदन
In reply to विजेत्यांचे अभिनंदन by कहर
धन्यवाद! सृजनचौर्य ही माझी कथा!
सर्व विजेत्यांचे
In reply to सर्व विजेत्यांचे by आदिजोशी
+१
In reply to +१ by सुहास झेले
+१
अभिनंदन..
In reply to अभिनंदन.. by चिगो
सहमत! अभिनंदन!!!!
सर्व विजेत्या बंधुभागिनी चे
कथेच्या मनोरंजनमुल्यापेक्षा
अभूतपूर्व... ऐतीहासिक... नव्या युगाची चहुल देणारी स्पर्धा...
In reply to अभूतपूर्व... ऐतीहासिक... नव्या युगाची चहुल देणारी स्पर्धा... by द-बाहुबली
टोटल मतसंख्या प्रथम विचारात
In reply to टोटल मतसंख्या प्रथम विचारात by अन्या दातार
xD xD xD :D
In reply to xD xD xD :D by द-बाहुबली
त्यांची व्होट काऊंट ५६ असेल.
In reply to त्यांची व्होट काऊंट ५६ असेल. by बबन ताम्बे
माझं काही चुकतयं का ?
In reply to माझं काही चुकतयं का ? by द-बाहुबली
वाच की दाद्या हे
In reply to वाच की दाद्या हे by प्रचेतस
:D येस हे मी वाचले न्हवते
In reply to माझं काही चुकतयं का ? by द-बाहुबली
नाव आडनाव यांनी ते सीक्वल
In reply to नाव आडनाव यांनी ते सीक्वल by आदूबाळ
होय ते वाचलं न्हवतं म्हणून
धन्यवाद
सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!
In reply to सर्व विजेत्यांचे अभिनंदन! by चांदणे संदीप
अगदी..
In reply to अगदी.. by ब़जरबट्टू
आयला..
बेरी गुड....
In reply to बेरी गुड.... by माम्लेदारचा पन्खा
पोय्ये पोय्ये विशेष आवडली होती
छान कल्पना
सर्व फायनलीस्टचे मनःपूर्वक अभिनंदन, त्याचबरोबर एक शंका सुद्धा