भालचंद्र नेमाडे या व्यक्तीबद्दल कधीही फारसा आदर नवता.
आता त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यावर म्हतार् चळ लागलेला दिसतो
हे पहा त्यांची मुक्ताफळे
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/punished-those...
‘कॉन्व्हेण्ट’ मुलांच्या पालकांवर कारवाई करा
Maharashtra Times| Aug 14, 2015, 03.49 AM IST
इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश घेतल्याने आपल्या पाल्याचे भवितव्य घडते, ही पालकांची अंधश्रद्धा आहे. उलट पालक आपल्या पाल्याचे भविष्य बिघडवत असून, कॉन्व्हेण्ट शाळांच्या 'कत्तलखान्या'तील घोकंपट्टीमुळे ते आपल्या संस्कृतीपासून दूर जात आहेत. याला सर्वस्वी पालक जबाबदार आहेत. त्यामुळे आपल्या मुलांना कॉन्व्हेण्ट शाळेत घालणाऱ्या पालकांवर कारवाई करण्यासाठी सरकारने कठोर कायदा करावा, असे मत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी मुंबईत व्यक्त केले.
मुंबई विद्यापीठाच्या राजीव गांधी समकालीन अध्ययन केंद्राने कलिना संकुलातील फिरोजशहा मेहता सभागृहात 'समकालीन साहित्य आणि समाज' या विषयावर व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते.
देशी भाषांची जननी संस्कृत नाही
'देशात एक हजार ६५७ भाषा आहेत, मात्र, यापैकी एकाही भाषेची जननी ही संस्कृत भाषा नाही. उलट भारतीय भाषांमधून संस्कृत भाषेचा जन्म झाला. मात्र, संस्कृत भाषेला भारतीय भाषांची जननी असल्याचे काही प्रस्थापित भाषांमधून बिंबवले जात असले, तरी संस्कृत भाषा ही कधीही भारतीय मूळ भाषांची जननी नव्हती,' असे ठाम वक्तव्य डॉ. नेमाडे यांनी यावेळी केले. मराठी भाषेच्या साहित्याचा उगम हा इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात झाला. त्या काळात जैन मराठी व्याकरणकारांनी मराठी भाषा पुढे आणली. परंतु, त्यांचा इतिहास हिंदूंकडून पुसला गेल्यानेच मराठीचा उगम बाराव्या शतकात झाल्याचे सांगण्यात येते. ही बाब इतिहासाला धरून नसल्याचेही नेमाडेंनी यावेळी स्पष्ट केले. साहित्याचे समाजीकरण आणि विस्तारीकण होणे ही काळाची गरज असून, समकालीन साहित्य आणि समाज या दोन्ही परस्पर पूरक बाबी असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
----------------------
आपले मत काय ?
बाय द वे यांना कॉन्व्हेण्ट शाळा अपेक्षित आहेत कि सर्व इंग्लिश माध्यमाच्या शाळा ? यांना त्यातला फरक तरी माहित आहे ना ? सध्याच्या अनेक चांगल्या शाळा जसे कि जमनाबाई , मानेकजी , रायन , DPS , पोदार या कॉन्व्हेण्ट नाहीत.
आणि माझी मुलगी इंग्लिश शाळेत शिकते कारण मला ते आवयाषक वाटते. भले मराठी माध्यमातून अनेक महान लोक निघाले असतील .. पण मी जेवा मराठी माध्यमातून आलेले DJ , VJ , इंग्लिश लेखक ( मराठी लेखनात पैसा मिळत नाही - जातो !) , सुपर मोडेल ( मधुताई साप्रेंचा अपवाद वगळता - आणि अनेकजणी तीचापेक्षा मोठ्या हत्या) कोण विचारतो - तेवा मला कोणीच समाधानकारक उत्तर देत नाही ..
वर्गीकरण
वाचने
17925
प्रतिक्रिया
88
मिसळपाव
प्रतिक्रिया
विचार करा ..
संस्कृतीचे ठेकेदार
या विषयावर मिपावर भरपूर चर्चा
मला नाही वाटत बरोबर किंवा चुक
In reply to या विषयावर मिपावर भरपूर चर्चा by संदीप डांगे
ताई..
In reply to मला नाही वाटत बरोबर किंवा चुक by पिलीयन रायडर
इंग्रजी माध्यमात शिकणार्या
In reply to ताई.. by संदीप डांगे
मी तरी काय वेगळं बोलतोय? एकतर
In reply to इंग्रजी माध्यमात शिकणार्या by पिलीयन रायडर
म्हणून म्हटलं काळंच ठरवेल
In reply to मी तरी काय वेगळं बोलतोय? एकतर by संदीप डांगे
ताई, वैयक्तिक घेऊ नका.
In reply to म्हणून म्हटलं काळंच ठरवेल by पिलीयन रायडर
आजोबांना आवरा!
बोललेत तर बोलू द्या बापडे
माझी मुलगी इंग्लिश शाळेत
प्रगती बद्दल म्हणत असाल तर नक्की कसली प्रगती? माझ्या मराठी माध्यमाच्या शाळेने मला त्यावेळी कित्येक स्पर्धा, स्पर्धापरिक्षा यांच्यासाठी मंच मिळवून दिला होता ज्याचा माझ्या पुढच्या शिक्षणात आणि आत्ताच्या आयुष्यातही खूप उपयोग होत आहे. प्रगती इंग्लिश बोलण्याची असेल तर माझ्या ओळखीचे अशी कित्येक मित्रमंडळी इंग्रजी माध्यमातून शिकले आहेत की ज्यांच्या पेक्षा मी उत्तम आणि शुद्ध इंग्लिश बोलते. माझी आई २९-३० वर्षे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत (आमच्या शहरातील इंग्रजी माध्यामाची 'टॉप'ची शाळा, कॉन्व्हेंट नाही) माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्द्यार्थ्यांना शिकवत आहे. तिच्या मते मराठी माध्यम मुलांच्या सर्वांगी विकासाला उपयुक्त असते. मला नाही वाटत की मराठी माध्यमाच्या शाळेत शिकल्याने माझ्या आयुष्यात मी काही गमावले आहे. दृश्यम मधल्या "जिसे सचमे पढना होता है वो किसीभी स्कूलमे पढके बडा आदमी बन सकता है." या डायलॉगशी मी पूर्णपणे सहमत आहे. राहता राहीला नेमाडेंच्या वक्तव्याचा मुद्दा, त्यांच्या मतांशी फारशी कधी सहमत नव्ह्तेच त्यामुळे 'कत्तलखान्या'तील घोकंपट्टी, आणि कायदेशीर कारवाई वगैरे वगैरे हा भाग अलाहिदा. अवांतर: तुम्हीपण आंग्ल माध्यमात शिकला आहात का? कारण तुमच्या मराठीवरून तसं वाटत आहे. आणि तुम्ही लिहिलेल्या प्रत्येक वाक्यात काहीतरी गंडले आहे. फक्त "मटा"चा भाग ओके दिसतोय. टायपिंगसाठी खालील दुवे पाहा: http://www.misalpav.com/node/31920 http://www.misalpav.com/node/1312 अतिअवांतर : मराठी माध्यमांचा आणि पर्यायाने आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. आम्ही हमरी-तुमरी वर येऊ शकतो..
कोमलताई तुमचा प्रतिसाद आवडला.
In reply to माझी मुलगी इंग्लिश शाळेत by कोमल
नेमाडेंनी आत्ता कुठे मत
नेमाडे काहीही बोलतात, ते सोडा
नीट मराठी लिहीता / बोलता / टंकता यायला हवं
In reply to नेमाडे काहीही बोलतात, ते सोडा by पिलीयन रायडर
Nema de
काहीतरी करायलाच हंव।
ही ही ही !
In reply to काहीतरी करायलाच हंव। by सामान्यनागरिक
माझे उत्तर
In reply to ही ही ही ! by मास्टरमाईन्ड
नेमाडेंचे विचार तुम्हाला पटत
सहमत ! रच्याकने आपले विचार
In reply to नेमाडेंचे विचार तुम्हाला पटत by गुलाम
हा हा हा!!! जसं श्री. हाफीज
In reply to सहमत ! रच्याकने आपले विचार by उगा काहितरीच
हे ही मस्त
In reply to हा हा हा!!! जसं श्री. हाफीज by गुलाम
न्यायालयात प्रतिस्पर्धी
In reply to हे ही मस्त by मास्टरमाईन्ड
ते मराठी इंग्लिश माध्यम
रावसाहेब कसबे यांनी या मोठ्या
रावसाहेब कसब्यांचा लेख
In reply to रावसाहेब कसबे यांनी या मोठ्या by विशाखा पाटील
बोकोबा कसब्यांपेक्षाही अत्यंत अचुक शस्त्रक्रिया विलास सारंगानी
In reply to रावसाहेब कसब्यांचा लेख by बोका-ए-आझम
लिंक चुकली आहे. शक्य झाल्यास
In reply to बोकोबा कसब्यांपेक्षाही अत्यंत अचुक शस्त्रक्रिया विलास सारंगानी by मारवा
विशाखा जी हि घ्या करेक्ट लिंक
In reply to लिंक चुकली आहे. शक्य झाल्यास by विशाखा पाटील
ह्या लेखासाठी धन्यवाद.
In reply to रावसाहेब कसबे यांनी या मोठ्या by विशाखा पाटील
पुरंदरेंना महाराष्ट्रभुषण देऊ
@यांचेच ज्ञानपीठ काढुन
In reply to पुरंदरेंना महाराष्ट्रभुषण देऊ by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
कधी कधी नां
In reply to पुरंदरेंना महाराष्ट्रभुषण देऊ by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
मजा म्हणजे
एकदम बरोब्बर +१११११११
In reply to मजा म्हणजे by बोका-ए-आझम
१००% सहमत. ज्ञानपीठ पुरस्कार
In reply to मजा म्हणजे by बोका-ए-आझम
अर्रर्
निर्भीड का सवंग / बाष्कळ?
In reply to अर्रर् by नमकिन
निर्भीड म्हणजे कोणाची भीड न
In reply to निर्भीड का सवंग / बाष्कळ? by सामान्य वाचक
नेमाडे ? माझा पास ! ;)
अरेरे... नेमांडेंचे महान
In reply to नेमाडे ? माझा पास ! ;) by मदनबाण
माझा पास
मराठीचा उगम
इथे लिहीणारे कितीजण नेमाडे
मी स्वतः कॉन्वेंट (नुसते
नेमाडे, अमर्त्य सेन, काटजू, प
यादीत दीनानाथ बात्रा सुद्धा
In reply to नेमाडे, अमर्त्य सेन, काटजू, प by श्रीगुरुजी
कॉन्व्हेण्ट मधल्या मुलांच्या
मी कॉन्वेंट मधे शिकल्याने
In reply to कॉन्व्हेण्ट मधल्या मुलांच्या by तुडतुडी
+१११११११
In reply to मी कॉन्वेंट मधे शिकल्याने by कैलासवासी सोन्याबापु
>>> रूद्रपठन उचारात
In reply to मी कॉन्वेंट मधे शिकल्याने by कैलासवासी सोन्याबापु
यस सर इट इज!! पठन सुद्धा
In reply to >>> रूद्रपठन उचारात by प्यारे१
हेहे
In reply to कॉन्व्हेण्ट मधल्या मुलांच्या by तुडतुडी
सोन्याबापु
मी ग्रामीण भागातल्या बहुतांशी
In reply to सोन्याबापु by तुडतुडी
आज तर अजूनच भारी वक्तव्य
नेमाड्यांनी आता स्वतःकरीता एक
In reply to आज तर अजूनच भारी वक्तव्य by वेल्लाभट
सोन्याबापू,
राही जी ,
In reply to सोन्याबापू, by राही
सहमत. बापूसाहेबांचे प्रतिसाद
In reply to सोन्याबापू, by राही
मी स्वत: सुद्धा ईंग्रजीत शिकलो नाही.
कुठल्याही गोष्टीत घाऊकपणे
बाई ग
In reply to कुठल्याही गोष्टीत घाऊकपणे by तुडतुडी
मिशनरी
In reply to कुठल्याही गोष्टीत घाऊकपणे by तुडतुडी
सहमत आहे
In reply to मिशनरी by राही
जुन्या मैदानावर नवे भिडू नवा
प्लीज!! महापाप केलेत=))
फाँदीवर?? मोजींची आठवण आली
In reply to प्लीज!! महापाप केलेत=)) by अजया
अगं मराठी माध्यमात शिकून पण
In reply to फाँदीवर?? मोजींची आठवण आली by मधुरा देशपांडे
ओह आख झो...सॉरी..अच्छा अच्छा
In reply to अगं मराठी माध्यमात शिकून पण by अजया
त्यांचे पाय चाटनार्यांबद्दल
मी आपलं शिस्तीत डांगेंना
दिमागकी बत्ती जल गई अब
उतर खाली आधी अजया... माझे
In reply to दिमागकी बत्ती जल गई अब by अजया
आमाला बी पॉपकॉर्न घेऊन बसावे
लेखाचे शीर्षक चुकले आहे.
अहो बराच काळ तर मला नायगावकर
In reply to लेखाचे शीर्षक चुकले आहे. by श्रीगुरुजी
यातले अशोक नायगावकर कोणते,
In reply to अहो बराच काळ तर मला नायगावकर by संदीप डांगे
नेमाडे आणि काही इतर तथाकथित
ते निवेदन
In reply to नेमाडे आणि काही इतर तथाकथित by श्रीगुरुजी
वाचक वर्ग
नेमाडे बुढ्ढा पंच्याहत्तरिया
अलाहाबाद उच्च न्यायालयाने
उच्च न्यायालयाचा निर्णय
In reply to अलाहाबाद उच्च न्यायालयाने by ऋतुराज चित्रे
गोपाळ गणेश आगरकर हे पण
गलिच्छ? काय शिकवतात असं
In reply to गोपाळ गणेश आगरकर हे पण by तुडतुडी