काही दिवसांपूर्वी सफदरजंग चा मक़बरा पाहायला गेलो होतो. छान आहे. वीकडे होता. मक़बरा बघायला म्हणून फार कमी लोक आलेले. मला धरून 7. बाकी सगळे कपल्स हिरवळीवर झाडाखाली. मोठा परिसर आहे आणि गर्दी नसते. फारसे कुणी जात नाही.5 रूपयात दिवसभर फूल प्राइवेसी. ऐसी आझादी और कहाँ!
मनात आले की दिल्लीतल्या अशा जागांवर एक अभ्यासपूर्ण लेख लिहावा. म्हणजे स्वस्तात मस्त प्राइवेसी कुठे मिळेल ह्याचे रेडी रेक्नॉर बनेल. मराठी पोरे पोरी दिल्लीला जातील तेव्हा कामी येईल.
पुराना किल्ला गेलो तेव्हा तर शोधून शोधून सांदिकोपरे पाहून ठेवले होते. Occupied! तेव्हा अशी पॉपुलर, overcrowded स्थळे वगळता प्रेमी जीवांना काही अनवट वाटा कळाल्या तर उत्तमच अशी कल्पना होती. सध्याच्या व्यापात हा प्रकल्प तडीस नेणे कठीणच आहे म्हणा. पण आमच्या एका व्हाट्सऐप ग्रुपवर या मुद्द्यावर जरा चर्चा झाली तेव्हा. परवा अचानक मढ़ आइलैंड च्या बातमीमुळे ती चर्चा परत आठवली.
आपल्याकड़े, विशेषतः मोठ्या शहरांत प्राइवेसी ही एक मोठी समस्या आहे. मोठे कुटुंब किंवा लहान घर असेल तर घरांमध्ये जागेअभावी प्राइवेसी मिळत नाही, होटल बुक करावे तर ह्या धाडी पडण्याची शक्यता, बहुतेक पर ऑवर बेसिस वाली होटल्स अवैध असतात. काही काही छुपे कैमरे लावतात असे ऐकिवात आहे. बहुतेक तरुणतरुणी आपले प्रकरण घरी सांगू शकत नाहीत, मग लपतछपत भेटणे वगैरे. एकदंर बरीच कुचंबना होते. तेव्हा मग नाइलाजाने ऐतिहासिक स्थळे, राखीव जंगले, बगीचे वगैरे जागी शक्य तेवढी क्षुधाशांती केली जाते.
सरसकट समस्या नाकरण्यात अर्थ नाही, किंवा संस्कृती बुडते म्हणून कंठशोष करण्यातही अर्थ नाही. शेवटी प्राइवेसीच्या शोधात इकडेतिकडे जाणारे फ़क्त लफडी करणारेच असतात असे नव्हे तर विवाहित जोडप्यांनाही नाइलाज म्हणून हां उपाय करावा लागतो. तर आपल्याकडे जसे सार्वजनिक शौचालय असते तसे सार्वजनिक संभोगालय का असू नये? सध्या असलेल्या अवैध होटल्सना एक वैध, नियमबद्ध स्वरूप देता येईल. खात्रीने प्राइवेसी मिळेल. ह्या इमारती ख़ास कपल्ससाठीच असणार. हफ्तावसूली, धाडी यांपासून मुक्ती मिळेल. इथे वेश्या व्यवसाय चालू नये यासाठी संबंधित कायदे उभारून त्यावर आणि इतर संभाव्य समस्यांवर तोडगा काढता येईल.
भारताचे शहरीकरण वाढत जाणार आहे. पुरेशी प्राइवेसी लाभेल अशा जागा कमी कमी होत जातील. वन रूम किचन किंवा एका खोलीत संसार करणाऱ्यांची संख्या वाढत जाईल. तेव्हा वरवर पाहता विचित्र वाटणारी ही संकल्पना तेवढी विचित्र वाटणार नाही. बगीचे किंवा ऐतिहासिक स्थळांमध्ये पोरांसोबत,कुटुंबासोबत फिरताना अवघडल्यासारखे वाटणार नाही. ओंगळवाणी दृश्ये दिसणे कमी होईल. आडवाटेला खासगी जागा शोधण्यातले धोके(लूटमार, बलात्कार,कधी कधी खून) वगैर कमी होतील. सामाजिक स्वास्थ्याकरिता भविष्यात सार्वजनिक संभोगालये सुद्धा आवश्यक ठरतील असे वाटते.
1. मिपाकरांचे काय मत आहे?
2. संभाव्य अडचणी काय असू शकतात?
3. इतिहासात अशी उदाहरणे आहेत का? (इथे वेश्यागृहांची उदाहरणे नकोत.)
4. आणि मोठा प्रश्न, हे शक्य आहे का? ह्याला किती विरोध होणार. विरोध होणार हे नक्की, पण तीव्रता किती असणार?
5. धाडी टाकून पोलिसांचे हफ्ता वसुलण्याचे धंदे बंद पडतील असे वाटते काय? की तिथेही कायद्यात पळवाट शोधतील?
वाचने
29385
प्रतिक्रिया
108
मिसळपाव
प्रतिक्रिया
...
काय भन्नाट आयडीया येतात
या समस्येवर
बरोबर. पाल झटकावी तसे "छे छे!
In reply to या समस्येवर by श्रीरंग_जोशी
सहमत
In reply to बरोबर. पाल झटकावी तसे "छे छे! by स्वामी संकेतानंद
स्वामिज्जी... +++१११
In reply to बरोबर. पाल झटकावी तसे "छे छे! by स्वामी संकेतानंद
काही आदिवासी समाजात 'घोटूल'
मस्तच या भौंनी कपल पार्क हा
In reply to काही आदिवासी समाजात 'घोटूल' by सायकलस्वार
तुमचे नावच स्वामी आहे...
घराला जर घर म्हणुन प्रायव्हसी
सार्वजनिक संभोगालये ही कल्पना
वास्तवावर आधारीत प्रतिसाद
In reply to सार्वजनिक संभोगालये ही कल्पना by संदीप डांगे
श्रीरंग,
In reply to वास्तवावर आधारीत प्रतिसाद by श्रीरंग_जोशी
विचार पटतोय
In reply to श्रीरंग, by संदीप डांगे
खरे आहे. नमस्ते लंडन या
In reply to विचार पटतोय by श्रीरंग_जोशी
अतिशय मुद्देसूद प्रतिसाद :)
In reply to श्रीरंग, by संदीप डांगे
तुमचा प्रतिसाद उशिराच वाचला.
In reply to सार्वजनिक संभोगालये ही कल्पना by संदीप डांगे
+१
In reply to सार्वजनिक संभोगालये ही कल्पना by संदीप डांगे
सहमत
In reply to सार्वजनिक संभोगालये ही कल्पना by संदीप डांगे
बेकायदेशीर किंवा अनैतिकचा
In reply to सार्वजनिक संभोगालये ही कल्पना by संदीप डांगे
प्रतिसाद आवडला. काही नवे
In reply to सार्वजनिक संभोगालये ही कल्पना by संदीप डांगे
सहमत...
In reply to सार्वजनिक संभोगालये ही कल्पना by संदीप डांगे
स्वामीजी डांगे साहेबांचे
तुमचा विषय छान आहे, पण समाज
नैतीक
+१
In reply to नैतीक by नाखु
वासनांचे दमन ! डोळे पाणावले.
अग्गोबै!
In reply to वासनांचे दमन ! डोळे पाणावले. by dadadarekar
हा प्रश्न टाकाऊ किंवा निरर्थक
मुलाचे लग्न करून दिले पण
In reply to हा प्रश्न टाकाऊ किंवा निरर्थक by सुबोध खरे
बसवला टेम्पोत च्यायला!
In reply to मुलाचे लग्न करून दिले पण by मृत्युन्जय
बोंबला!
In reply to मुलाचे लग्न करून दिले पण by मृत्युन्जय
खतरनाक कन्सेप्ट !
अरे बाप रे. हे कसे शक्य आहे ?
In reply to खतरनाक कन्सेप्ट ! by प्रसाद गोडबोले
हा हा हा !
In reply to अरे बाप रे. हे कसे शक्य आहे ? by कानडाऊ योगेशु
'बेस१, बेस२' बोले तो?
In reply to हा हा हा ! by प्रसाद गोडबोले
ऐला हे नै म्हैती...हैट्ट आहे.
In reply to 'बेस१, बेस२' बोले तो? by प्यारे१
मीपण निरागस हाये. मलापण व्यनी
In reply to ऐला हे नै म्हैती...हैट्ट आहे. by टवाळ कार्टा
या प्रकाराला अमुकअमुक म्हणतात
In reply to ऐला हे नै म्हैती...हैट्ट आहे. by टवाळ कार्टा
बेस १ = मधाच्या पाकळ्या
In reply to या प्रकाराला अमुकअमुक म्हणतात by प्यारे१
अधिक विस्त्रुत माहीतीकरिता हे
In reply to बेस १ = मधाच्या पाकळ्या by टवाळ कार्टा
___/\___ चान चान!
In reply to अधिक विस्त्रुत माहीतीकरिता हे by प्रसाद गोडबोले
खिक्क
In reply to अधिक विस्त्रुत माहीतीकरिता हे by प्रसाद गोडबोले
टक्कुमक्कुसोनु
In reply to या प्रकाराला अमुकअमुक म्हणतात by प्यारे१
मेट्रो सिटीज मधला ज्वलंत
क्रांतिकारी
धन्य हो स्वामीजी!
कॉलेगची आयडी असेल तर सूट
In reply to धन्य हो स्वामीजी! by पैसा
+१
In reply to धन्य हो स्वामीजी! by पैसा
मला वाटतं अशाच एका विषयावर एक
अशाच एका विषयावर एक जुना {
In reply to मला वाटतं अशाच एका विषयावर एक by मदनबाण
येस्स करेकट... ठांकू ! :)
In reply to अशाच एका विषयावर एक जुना { by सूड
पिया का घर मधे पण थोडेफार
In reply to येस्स करेकट... ठांकू ! :) by मदनबाण
तो त्याच चित्रपटाचा रीमेक आहे
In reply to पिया का घर मधे पण थोडेफार by पद्मावति
प्रायवसी भेटत नाही
प्रायवसी मिळत नाही असं ऐकलं
In reply to प्रायवसी भेटत नाही by जगप्रवासी
प्रायवसी भेटत नाहीम्हणजे?? कोण प्रायवसी? कुठे राहाते? का नाही भेटत ती?मुंबईची मराठी आहे ती मावशी!
In reply to प्रायवसी मिळत नाही असं ऐकलं by कोमल
रघुनाथ धोंडो कर्वे
चांगला मुद्दा..
कल्पना चांगली आहे, पण लोकांची
मुद्दा वाचला पटला, प्रतिसाद
+१
शिवाय अशा स्थळांमधे गैरप्रकार
आँ.. आँ..
In reply to शिवाय अशा स्थळांमधे गैरप्रकार by चंबा मुतनाळ
आणी त्या क्यामेर्यांचे व्हीडीओ
In reply to शिवाय अशा स्थळांमधे गैरप्रकार by चंबा मुतनाळ
आपल्या सर्जनशील कल्पनेला सलाम
लोकलज्जास्तव वा इज्जत
In reply to आपल्या सर्जनशील कल्पनेला सलाम by डायवर
हि कन्सेप्ट ऑलरेडी आहे जपान
बरोबर आहे. जपान मधे अशी लव
In reply to हि कन्सेप्ट ऑलरेडी आहे जपान by मालोजीराव
+१ य्प
In reply to हि कन्सेप्ट ऑलरेडी आहे जपान by मालोजीराव
यात वाय फाय अॅडवा..
In reply to +१ य्प by द-बाहुबली
वाचतोय.
सार्वजनिक शौचालय असते तसे
नैसर्गिक गोष्टी आणि शरीराचे
In reply to सार्वजनिक शौचालय असते तसे by तुडतुडी
वा वा वा! हिंदूंच्या प्रत्येक
In reply to नैसर्गिक गोष्टी आणि शरीराचे by उगा काहितरीच
कामवासनेवर नियंत्रण हा भारतीय
In reply to वा वा वा! हिंदूंच्या प्रत्येक by संदीप डांगे
आता तुम्ही जैन, बुद्धापर्यंत
In reply to कामवासनेवर नियंत्रण हा भारतीय by उगा काहितरीच
गैरसमज दूर करण्याच्या तुमच्या
In reply to आता तुम्ही जैन, बुद्धापर्यंत by संदीप डांगे
पुरातन हिंदू ते सद्यस्थितीतले
In reply to गैरसमज दूर करण्याच्या तुमच्या by उगा काहितरीच
पुरातन हिंदू ते सद्यस्थितीतले
In reply to पुरातन हिंदू ते सद्यस्थितीतले by संदीप डांगे
धन्यवाद
जीभेचे चोचले पुरवतो तर
@सार्वजनिक संभोगालये ,
एका कॉमन समस्येला वाचा
सार्वजनिक संभोगालयात
मुलगी सज्ञान असेल तर
In reply to सार्वजनिक संभोगालयात by डायवर
फसवणूक.
In reply to मुलगी सज्ञान असेल तर by कहर
लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार
In reply to फसवणूक. by द-बाहुबली
प्रतिसादाबद्दल दोघांचे
In reply to लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार by संदीप डांगे
बरोबर.. अगदी बंडल कायदा आहे
In reply to प्रतिसादाबद्दल दोघांचे by कहर
जर सज्ञान मुलगी आई वडिलांच्या
In reply to प्रतिसादाबद्दल दोघांचे by कहर
बरोबर! कृपया ही बाजू देखील
In reply to जर सज्ञान मुलगी आई वडिलांच्या by द-बाहुबली
सज्ञान चा अर्थच योग्य अयोग्य
In reply to जर सज्ञान मुलगी आई वडिलांच्या by द-बाहुबली
कहर आहे.
In reply to सज्ञान चा अर्थच योग्य अयोग्य by कहर
ब्बरोब्बर बक्षीजी!
In reply to कहर आहे. by द-बाहुबली
इट्स बॅक्षी, बॉमकेस बॅक्षी ;)
In reply to ब्बरोब्बर बक्षीजी! by जडभरत
साॅरी प्यारेजी!!! ;););)
In reply to इट्स बॅक्षी, बॉमकेस बॅक्षी ;) by प्यारे१
:D :D
In reply to साॅरी प्यारेजी!!! ;););) by जडभरत
सज्ञान व्यक्तीसोबत बलात्कार
In reply to कहर आहे. by द-बाहुबली
मी सज्ञान लोकांनी केलेला
In reply to कहर आहे. by द-बाहुबली
मी सज्ञान लोकांनी केलेला
In reply to कहर आहे. by द-बाहुबली
मी सज्ञान लोकांनी केलेला
In reply to कहर आहे. by द-बाहुबली
चुकून सज्ञान लोकांनी केलेला
In reply to मी सज्ञान लोकांनी केलेला by कहर
बडे दिलवाले
जाता जाता
In reply to बडे दिलवाले by नमकिन
मला पण हा एक जालीय विनोदच
In reply to जाता जाता by सुबोध खरे
डबलसीट नामक सध्या नुकत्याच
विनोदच