* सर्वप्रथम डॉ. इ. ए. साहेबांची माफी मागतो
** आमची प्रेर्ना
नुकत्याच(काही महिन्यांच्यापूर्वी) झालेल्या, उत्तर-भारतीयांचा महत्त्वाचा सण असलेल्या छट पूजेसाठी मुंबईतील समुद्र किनारे गर्दीने फुलले होते. कार्तिक शुक्लषष्ठीच्या मावळत्या सूर्याला अर्ध्य देण्यासाठी लाखो भक्तांनी मुंबईच्या किनाऱ्यावर गर्दी केली होती. सर्व प्राणीमात्रांचे कल्याण व उन्नती व्हावी आणि नैसर्गिक संकटापासून मुक्ती मिळावी या उद्देशाने उत्तर भारतीय समाजाच्या वतीने छटपुजा करण्याची प्रथा आहे. एकट्या जुहू बिचवर पाच लाखांवर भाविक जमले होते. अक्सा, पवई, गिरगाव, आणि वांद्रयातही भाविकांनी पुजा केली होती. **** निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ***ने पुन्हा उत्तर भारतीयांना आकर्षित करण्याची कवायत सुरू केली आहे. त्यासाठी मुंबई भा**चे अध्यक्ष व रा*- **रे यांचे 'मित्र' अशी ओळख असलेले आमदार *** *** यांनी मुंबईभर छटपूजेचे बॅनर झळकवले होते. या कार्यक्रमाला अनेक नामांकीत व्यक्तींची उपस्थिती होती. समारंभाची काही क्षणचित्रे...


वर्गीकरण
वाचने
5353
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
छठ दिवाळी नंतर आठवडा भरात
होय…
In reply to छठ दिवाळी नंतर आठवडा भरात by कैलासवासी सोन्याबापु
५००००० म्हणजे किती रे भाऊ ?
पाच लाख ग़ तै !
In reply to ५००००० म्हणजे किती रे भाऊ ? by तुडतुडी
वा
^
In reply to वा by माईसाहेब कुरसूंदीकर
पग, डरनेका कायको ? वाचकांना
ठांकू डॉ.
In reply to पग, डरनेका कायको ? वाचकांना by डॉ सुहास म्हात्रे
म्हणून काय झाले?
हं जर आपण रोजच सूर्याला
In reply to म्हणून काय झाले? by चलत मुसाफिर
मुसाफिर,
लड बाप्पू …
In reply to मुसाफिर, by कैलासवासी सोन्याबापु
वा बापू
In reply to मुसाफिर, by कैलासवासी सोन्याबापु
वा
:) माईसाहेब, आज ईनोदी परतिसाद
In reply to वा by माईसाहेब कुरसूंदीकर
माई you too?
In reply to वा by माईसाहेब कुरसूंदीकर
हं नक्कीच आयडी हॅक झालाय!!!
In reply to माई you too? by सिद्धार्थ ४
माईसाहेब,
In reply to वा by माईसाहेब कुरसूंदीकर
हल्ली माईच बोलतात."ह्यांचं"
माई री मै कासे कहूं