कानात इअर फोन कोंबून बाईक बुंगवत जायचं इतकच त्याला माहीत, रस्त्यावर गर्दी दिसली म्हणून उत्सुकतेने याने पण बाईकचा वेग कमी करून काय दिसतंय ते बघायला गेला.
एका बाईकचा अपघात झाला होता, कुठल्यातरी गाडीच्या धडकीने त्या बाईकची अवस्था वाईट केली होती. आणि त्यावरचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात तिथेच अस्ताव्यस्त आडवा पडला होता. "अरेरे तो गाडी वाला ठोकून गेला" जमावाची कुजबुज, पण मदतीला कोणीच आलं नाही. सर्वांसारखे याने पण खिशातून फोन काढून त्यावरून फोटो काढून "व्हॉटसअप " वर शेअर केले करंट न्युज म्हणून.
आज हा रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात, समोरून ओवरटेक करून येणाऱ्या गाडीने याच्या बाईकला धडक दिली होती आणि लोक फक्त फोटो काढत होते शेअर करण्यासाठी.
वाचने
2825
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१ सुपात असणारे जात्यात
+१ सुपात असणारे जात्यात जातातच कधीतरी .
+१११११११११...
In reply to +१ सुपात असणारे जात्यात by तुडतुडी
आणि कथेला +१.
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
खुप आवडली +100000000
खुप आवडली +100000000
+१
बरोबर
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१