(चरस गांजा अता मिळाल्या)
चरस गांजा अता मिळाल्या देई चिलम तुला
आजपासुनी घ्यावे अधिक तू ताज्या गवताला*
करुन रोल कागदाला त्यात सोडी तू अफिमा
आग पेटवून आणि घे तू शांत उरात धुमा
लपून कश ते मारुन कर या निर्मल दाहि दिशा
रात्री ऐशा अमर करुनि घे तव दिन शयनाला
दारु जशी गुत्त्यात, नस जशी राहे बटव्यात
बीडि जशी ओठांत, गुटखा हा बघ या गालांत
पाल जशी कच्चीत, रसाळ किमाम माव्यात
हृदयी तू साठवी ही नशा डोइत कश भिनला
--(निर्व्यसनी) स्वामी संकेतानंद
*गवत*= ग्रास
खी खी खी =)) मस्तच.
बाबाजी की बूटी....
xD xD xD :D
मी हे गाणे ऐकले नव्हते. तुमचा
खिक्क्! स्वामीजी की जय हो...
काय रे स्वाम्या!
इधरकु लोगाँ मेकु पैचानते नै
स्वामीजी
__/\__ :-D
मस्तच! डोळ्यासमोर बेफिकीरपणे
पण हे खरेच शाक्त स्वामी
लै भारी
'दम'दार विडंबन !
विडंबन असेल तर कृपया
आमची प्रेरणा >> http://www
हे गाणेकोणत्या चालीवर गावे हे
या गाण्याच्या चालीवर >> http: