✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आपण देव दर्शनाला का जातो?

श
शशिधर केळकर यांनी
Sun, 10/26/2008 - 02:13  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2287 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

मन करा रे प्रसन्न

नितिन नवले
Sun, 10/26/2008 - 12:17 नवीन
होय मी नेहमी म॑दिरात जातो,पण मला देव काहि भेटला नाहि,पर॑तु मन मात्र हलक॑ होत॑.का कुणास ठाऊक मनात कितीहि राग असला,दु:ख असलं ,tension असलं तर ते थोड वेळ का होईना कुठे जातं तेच कळत नाहि.मला वाटतं याचा अनुभव देवळात जाणार्‍या प्रतेकाला आला असेल.देवळात मनात कधिच वाईट विचार येत नाहित असं का?मग खरंच देव आहे का?नाहि तर असं का होतं?आहे तर कोठे आहे? नितिन नवले लासुर स्टेशन
  • Log in or register to post comments

देवाचे दर्शन

सुहास कार्यकर्ते
Sun, 10/26/2008 - 16:52 नवीन
देवाच्आ दर्शनला जाताना भाव हवा.जर देव मानता तर भाव असालाच पाहिजे नाहि तर तुमच्या मित्रा प्रमाने ति एक मजेचि त्रिप होइल
  • Log in or register to post comments

देवासाठी

विकास
Tue, 12/09/2008 - 19:59 नवीन
जर देव मानता तर भाव असालाच पाहिजे... तो भाव हा मनातील देवावरील श्रद्धा या अर्थाने असावा. नाहीतर पुजार्‍याच्या भावात, पंढरपूरच्या बडव्यांच्या भावात अडकलात तर देवळात जाण्याचा काही उपयोग नाही... आता ऐकून आहे की तिरूपती दर्शनासाठी अपॉईंटमेंट घेता येते आणि त्यासाठी विविध शहरात त्या देवस्थानाने कचेर्‍या उघडल्या आहेत. त्यात बोटांचे ठसे वगैरे घेतले जातात... हे जरा अतिच आहे. त्या पेक्षा मग "देव देव्हार्‍यात नाही, देव नाही देवालयी, देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई" असे म्हणले तर बरे असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास कार्यकर्ते

http://www.misalpav.com/node/

अभिज्ञ
Sun, 10/26/2008 - 18:11 नवीन
http://www.misalpav.com/node/3586#comment-51168 अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

अतिशय

अमेय वत्सराज
Tue, 12/09/2008 - 19:28 नवीन
अतिशय योग्य प्रश्न.......ह्याचे उत्तर प्रत्येकाने ईतरांपेक्षा स्वत:लाच द्यायला हवे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा