ती आत शेवटच्या घटका मोजत होती. मृत्यू कणाकणाने जवळ येत होता.
हा बाहेर दोन गोजिर्या पोरांना कसलीशी गोष्ट सांगत होता.
'...ह्यांना आपल्याला एकट्याने सांभाळायचंय, आपण कुठेच कमी पडू नये...'
याच विचारात असतांना नर्सने आत बोलावले.
आत डॉक्टर बोलले, "त्यांना त्रास नको व्हायला..."
तो शेजारी बसला, हात हातात घेतला. तिने उठण्याचा प्रयत्न करताच त्याने बजावले, हालचाल नको.
तेवढेही श्रम झेपले नाहीत. रया अजून बिघडली.
क्षणाक्षणाला चेहरा फिकटतोय. प्राण एकवटून बोलली, '' मला.... तुला.. सांगायचंय... "
“शांत राहा, बोलू नकोस”.
शब्द बुडबुड्यासारखे फुटलेच, "... आपल्या दोन मुलांपैकी.... एक.... तुझं नाही."
जणू वीज कोसळली,
"कोण...? कोणता मुलगा माझा नाही...?"
तिला गदागदा हलवत तो विचारत राहीला,
पण...
वाचने
6105
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
खत्तरनाक
पडछाया या राजा परांजपे
हो का? असा काही चित्रपट आहे
In reply to पडछाया या राजा परांजपे by नूतन सावंत
+१
In reply to हो का? असा काही चित्रपट आहे by संदीप डांगे
धन्यवाद!
In reply to +१ by चांदणे संदीप
+१
In reply to हो का? असा काही चित्रपट आहे by संदीप डांगे
+१
हो खरच .त्यासाठीच +१
ऐऐऐऐऐऐऐऐऐऐ!!! डांगेजी इतका
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
काय मूर्ख बाई आहे . कथेसाठी
+१
चंगला टांगणीला लावला...
छान.
+१
- १००
शब्दांची मर्यादा असल्याने
In reply to - १०० by ऋतुराज चित्रे
+१
+1