ओ सायेब... !!! आज तरी माह्या बापाचा चेक आला का हो ? डागतराने आयचं आप्रेशन कराया सांगितलंय. पंधरा हजार रुपडे मागतोय..!!!!
..
..
..
..
..
मागल्या वर्षी अंजीच्या बापानं आत्महत्या केली... वीस हजाराच्या पिक कर्जापायी. .
आपल्या पतीला झाडाला लटकलेल पाहून तिच्या आईला तिथेच लकवा मारला... आता ती घरी झोपूनच असते.
पिंट्याची शाळा पण आता फीचे पैसे न दिल्यामुळे बंद झाली होती. शासनाकडून मिळालेल्या नुकसान भरपाईचा चेक मिळवण्यासाठी अंजी गेले चार पाच महिने तलाठी ऑफिसचे उंबरठे झिझवत होती.
..
..
..
..
..
आज त्याचा मूड चांगला होता. त्याने चेक देण्यासाठी हाथ पुढे केला. परंतु अंजीचे दैव आज चांगले नव्हते. ..
..
..
..
..
..
दुसर्या दिवशी वर्तमानपत्रातील बातमी.
"अतिप्रसंग करणाऱ्या तलाठ्याचा गळा दाबून खून. .. तरुणी फरार ...!! "
वाचने
4469
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
+१
लढाऊ तरुणीसाठी +१
+१ त्या तरुणीसाठी
+१
+१ खरी घटना आहे कि काल्पनिक
काही पण असू शकेल!!!!!
In reply to +१ खरी घटना आहे कि काल्पनिक by तीरूपुत्र
हो...सत्य घटनेवर च आधारित आहे
In reply to काही पण असू शकेल!!!!! by जडभरत
+१
+१
+१
+१
+१ भयानक
+१
शंका..
कथेला +१
In reply to शंका.. by ब़जरबट्टू
असे असेल तर..
In reply to कथेला +१ by नाखु
कथा लिहिताना हा विचार आला
In reply to असे असेल तर.. by ब़जरबट्टू
+1
+१
जबरदस्त
+१
+११११
+१
झकास . असा शेवट पाहिजे . +१
+१
+१
+१
+१
+१
+१