चर्चच्या न्यूइयर पार्टीत शिरताच तिने त्याचे लक्ष वेधले. ती त्याच्याकडे ओळखीचे हसत होती.
पार्टीतल्या लोकांशी बोलत तिच्यापर्यंत येताच तिने उठून त्याचे स्वागत केले.एव्हाना थिरकू लागलेल्या डान्सफलोअरवर त्यांनी प्रवेश केला.धून संपली.
ड्रिंक्सचे ग्लास हातात घेऊन विसावले.अचानक ती म्हणाली ,”थोडावेळ बाहेर फिरायचं?”
त्यालाही ओळख वाढवायचीच होती. दोघे बाहेरच्या बागेत बाकावर बसले.गप्पा रंगल्या.हातात हात आले.नववर्षाच्या गार वाऱ्यात तिचा हात जास्तच थंड लागल्यामुळे त्याने आपला कोट तिच्या अंगावर पांघरला.पहाटे तिला घरी पोचवले.
आता कोट घेण्यासाठी तो आला होता.दार उघडण्याऱ्या वृद्धाने उदास हसत स्वागत केले. दारासमोरच्या भिंतीवर तिचा फोटो त्याच्याकडे पाहून हसत होता.फोटोसमोर मेणबत्ती जळत होती.
वाचने
7275
प्रतिक्रिया
49
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
जबरदस्त +१
+१
+१
सीक्वेलची अर्थात् पुढील
In reply to +१ by किसन शिंदे
अर्थातच नायिका जेव्हा नायकाला
In reply to +१ by किसन शिंदे
>>>>चर्चच्या न्यूइयर पार्टीत
In reply to अर्थातच नायिका जेव्हा नायकाला by जडभरत
चर्चची न्यू इयर पार्टी आहे.
In reply to +१ by किसन शिंदे
+१..
In reply to चर्चची न्यू इयर पार्टी आहे. by प्यारे१
+१
पुभाप्र...
+१
कळले नाही
टाईम लीप घेतलाय बहुतेक.
In reply to कळले नाही by ऋतुराज चित्रे
पार्टी मध्ये ड्रिंक्स होती.
In reply to टाईम लीप घेतलाय बहुतेक. by थॉर माणूस
कोट घेण्याचा बहाणा असतो.
In reply to पार्टी मध्ये ड्रिंक्स होती. by प्यारे१
त्या छकु छकु ताहो है मध्ये
In reply to कोट घेण्याचा बहाणा असतो. by एस
+१
+१
+१
+१
+१ हे राहीलं.
मस्तच
+1
+१
+१
>>> हिरविण घेऊन
In reply to +१ by अत्रुप्त आत्मा
हिरवीण म्हणजे काय?
In reply to +१ by अत्रुप्त आत्मा
+१
+१
+१
+१
+१ :))
Mast g tayde +१
Mast g tayde +१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१ शेवट मस्त आहे !