" मालक सोडा तिला, म्या हुवतर पाया पडते, पर लेकीला सोडा", तमासगीर कमळाक्कान हंबरडा फोडला.
"आमी येकदा धरलं, का मंग सोडत नसतोय"
"आमी काय म्हनल त्ये ध्यानी आलं न्हाई का? ह्या लोकास्नी वाड्यातून भाइर काडा, आन ह्या पोरीला वर माडीवर न्ह्या. आमी आलोच लगोलग"
संभानं भेदरलेल्या नाजुकाला पकडण्यासाठी हात म्होर केला, त्योच,
"तिच्या आंगाला हात लावशील तर, जित्ता गाडीन हितं"
करकर वहान वाजवत धाकलं मालक वाड्यात दाखल झालं. त्यास्नी बघून खुद्द पाटील बी टरकला.
धाकल्या मालकाच्या आडदांड हातातलं कडं मशालीच्या प्रकाशात लखलखत हुतं.
आन अडगळीच्या खोलीतुन आजवर ह्यो तमाशा बघणाऱ्या थोरल्या आज्या पाट्लानं, थरथरत्या हातानं मिशीला पीळ भरला व्हता.
वाचने
3806
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१. मस्त!
+१
+१
+१
+१
+1
+११११११११११११११११११११११११११११
कळली नाही खरंच!
हेच विचारतो...
In reply to कळली नाही खरंच! by जडभरत
मी ही! +++१११
In reply to हेच विचारतो... by खटपट्या
+१
समजली नाही . पण कोणीतरी तिला
+१..
खिक्क्!
In reply to +१.. by चिगो
+१
+1
चिगो काय केलंत हे ?आता दुसरा
+१
+१
+१
+ 1
+१
+१