अज्जिब्बात येत नाही ती,पूर्वीसारखी! एक काळ होता... ती माझी वाट बघत असायची. कधी येतोस रे माझ्या बाहुपाशात? असे म्हणत ! माझाहि रुबाब काही कमी नव्हता तेंव्हा . पण तो असायचा काही क्षणांपुरता. नंतर मी कधी विरघळून जायचो तिच्यात ? कळायचंहि नाही मला! कारण तेंव्हा मुळातच ती होती शयना. आणि मी??? केवळ शयनी!
पण आता मात्र काळंहि बदललाय ,आणि वेळंहि. आता येते ती,तशी केंव्हातरि..अधूनमधुन येते.जुन्या क्षणांचि सोबत घडतिये असं वाटलं...तर! पण एरवी? ढुंकुनहि पहात नाही . आणि झालीच सामील अर्ध्या रात्री..तर? रुपडे पार बदललेले असते तिचे . 'आधीना' झालेली असते ती ही. आणि मी ही हल्ली होतो मग तिचा.., आधीन!
वाचने
7950
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
शत शब्द व्यथा?? कथा वाटत नाही
शत शब्द व्यथा?? कथा वाटत नाही. लिहिलय छान..
प्रत्यक्ष व्यथा असे नाही.
In reply to शत शब्द व्यथा?? कथा वाटत नाही by सटक
प्रत्यक्ष व्यथा असे नाही. रुपकाचा वापर करून बघितलाय. सहज प्रयोग म्हणुन. :)
प्रत्यक्ष म्हणायचेही नव्हते!
In reply to प्रत्यक्ष व्यथा असे नाही. by अत्रुप्त आत्मा
प्रत्यक्ष म्हणायचेही नव्हते! तरीही स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद! ;)
+१. मस्तच.
+१.
मस्तच.
+१
+१
+१
+१
+१ शायनी किस्सा ;-)
+१
शायनी किस्सा ;-)
आहुजांचा का?
In reply to +१ शायनी किस्सा ;-) by अभ्या..
आहुजांचा का?
लई कंफ्युजिंग आहे -
In reply to +१ शायनी किस्सा ;-) by अभ्या..
लई कंफ्युजिंग आहे -
शायनी (आहुजा) - नावाचा बाबा (हे बाईंचं नाव वाटतं).
शायना (एनसी) - नावाची बाई (हे बाबाचं नाव वाटतं).
शयना - गुरूजिंची गोष्ट :)
१+
गुर्जी शशक नंतर वाचतो आधी १+ देतो …….
+१. वाचून झोप पळाली आमची. ;-)
+१.
वाचून झोप पळाली आमची. ;-)
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
अवांतरः बुवा, सत्यकथा आहे का? स्काईपवरून दोन पूजा जास्त सांगा उसातल्यांना हाकानाका!
@बुवा, सत्यकथा आहे का? >>
In reply to +१ by पैसा
@बुवा, सत्यकथा आहे का? >> :-D नाही... पण कथेत सत्य बरच आहे! :-D
+१ कथा भारी
पण आम्ची शाळा वयात झोपेची व्याख्या अशी होती "जी रात्री येण्यापेक्षा दिवसा (खास करून वर्गातच जोरदार येते तीच खरी झोप) बाकी सारी "भ्रमरकल्पना".
शाळेतला झोपाळू नाखु
+१
+१
+१
+१
+२
आधी कळलीच नाहि. मग सावकाश वाचल्यावर आशय कळला. मस्त!
+१
+१
+१
+१
मस्त +१
मस्त +१
+१
+१
+१
+१
+१
ऊत्तम
+.७८
फिल्मफेअर अॅवार्ड मिळण्याजोगी कथा.
+१
+१
शायना मानसाले कळू नाय र्
शायना मानसाले कळू नाय र्हायली ना बाप्पा ही शायनी...आपलं ते शयना!!
+१
+१
छान !
पण
ह्या वाक्यावर जरा हसुच आले... सांप्रदायिक कथा आहे की काय असे वाटले =))
स्वाभाविक श्रुती लागली
In reply to +१ by प्रसाद गोडबोले
स्वाभाविक श्रुती लागली म्हणायचि!
असो!
स्वाभाविक श्रुती
In reply to स्वाभाविक श्रुती लागली by अत्रुप्त आत्मा
स्वाभाविक श्रुती
>>>
ह्यॅ ह्यॅ ह्यॅ =))
ह्हु ह्हु ह्हु हहु! :-D
In reply to स्वाभाविक श्रुती by प्रसाद गोडबोले
ह्हु ह्हु ह्हु हहु! :-D
+१
+१
+ १ ,
+ १ ,