[शतशब्दकथा स्पर्धा] शयना
अज्जिब्बात येत नाही ती,पूर्वीसारखी! एक काळ होता... ती माझी वाट बघत असायची. कधी येतोस रे माझ्या बाहुपाशात? असे म्हणत ! माझाहि रुबाब काही कमी नव्हता तेंव्हा . पण तो असायचा काही क्षणांपुरता. नंतर मी कधी विरघळून जायचो तिच्यात ? कळायचंहि नाही मला! कारण तेंव्हा मुळातच ती होती शयना. आणि मी??? केवळ शयनी!
पण आता मात्र काळंहि बदललाय ,आणि वेळंहि. आता येते ती,तशी केंव्हातरि..अधूनमधुन येते.जुन्या क्षणांचि सोबत घडतिये असं वाटलं...तर! पण एरवी? ढुंकुनहि पहात नाही . आणि झालीच सामील अर्ध्या रात्री..तर? रुपडे पार बदललेले असते तिचे . 'आधीना' झालेली असते ती ही. आणि मी ही हल्ली होतो मग तिचा.., आधीन!
वाचने
7881
वाचनखूण
प्रतिक्रिया
35
शत शब्द व्यथा?? कथा वाटत नाही
In reply to शत शब्द व्यथा?? कथा वाटत नाही by सटक
प्रत्यक्ष व्यथा असे नाही.
In reply to प्रत्यक्ष व्यथा असे नाही. by अत्रुप्त आत्मा
प्रत्यक्ष म्हणायचेही नव्हते!
+१. मस्तच.
+१
+१
+१ शायनी किस्सा ;-)
In reply to +१ शायनी किस्सा ;-) by अभ्या..
आहुजांचा का?
In reply to +१ शायनी किस्सा ;-) by अभ्या..
लई कंफ्युजिंग आहे -
१+
+१. वाचून झोप पळाली आमची. ;-)
+१
+१
+१
+१
In reply to +१ by पैसा
@बुवा, सत्यकथा आहे का? >>
+१ कथा भारी
+१
+१
+२
+१
+१
मस्त +१
+१
+१
+१
+.७८
+१
शायना मानसाले कळू नाय र्
+१
In reply to +१ by प्रसाद गोडबोले
स्वाभाविक श्रुती लागली
In reply to स्वाभाविक श्रुती लागली by अत्रुप्त आत्मा
स्वाभाविक श्रुती
In reply to स्वाभाविक श्रुती by प्रसाद गोडबोले
ह्हु ह्हु ह्हु हहु! :-D
+१
+ १ ,