Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] टॅक्स

लेखक उदय८२ यांनी सोमवार, 10/08/2015 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
"मिस्टर उन्निथन, काय प्रकार आहे हा?" "इंन्स्पेक्टर, मी काही चुकीचे केले नाही , तुमचाच नियम फॉलो केलाय." "मिस्टर शर्मा, यांना नियम समजवा जरा, शेड्युल दाखवा" "साहेब, मी सरळ बिझिनेस केलाय, यात एका पैशाचीही चोरी नाही. "टॅक्स कमी भरलात की !" "टॅक्स म्हणून जवळपास साडेसात लाख रुपये भरलेत मी, " "एकूण टॅक्स एकोणीस लाख असतांना तुम्ही ७.५ लाख रुपये काय म्हणताय ? मला कारवाई करावी लागेल" "मी नियमानुसारच टॅक्स भरलाय, तुम्ही एका केरळी माणसाला उगीच त्रास देताय" "हेअर ऑईलवर १२.५% व्हॅट लागतो, तुम्ही ५% हिशोबाने पैसे भरलेयत." . . . . "सर, आमच्यासाठी ते "खाद्यतेल" आहे. तुम्ही नॉर्थवाले ते डोक्याला लावता."

वाचने 5634
प्रतिक्रिया 38

प्रतिक्रिया

:)

+++१११

+१ ;)

+१ सहीये

छान

+१ लोल! मॅरिकोची प्रसिद्ध केस!

मस्तं!!

+1

:) +१

+१.

+१

+१ हापिसातला तम्बी मित्र आठवला

भारी :) +१

+१

+१ पळवाट भारीए ! रच्याकने होस्टेलवर असताना रूममेटने खरंच पॅराशुटच्या तेलात केली होती भाजी.

In reply to by उगा काहितरीच

दादरला एक मालवणी हाॅटेलंय. मी नाव विसरलो आता. पण १०-१२ वर्षांपूर्वी मी तिथं खोबरेल तेलात बनवलेला मालवणी पद्धतीचा खिमा खाल्लेला. खूप छान बनवलेला. आता मात्र दर्जा घसरला तिथला. पुन्हा गेलो नाही तिथे.

In reply to by उदय८२

याचं पुढे काय झालं हो? २०० मिलीच्या आतल्या खोबरेल तेलाला सरसकट "कॉस्मेटिक्स"चं हेडींग लावायच्या सर्क्युलरविरोधात मॅरिको कोर्टात जाणार होतं असं ऐकलं होतं...

+१

+१

+१

मस्तं

सहीय.

+१

+१ छान

+१

साधिशी पण सहीच...

सर्वांचे धन्यवाद

+१ आता नॉर्थ कडुन सरसोंच्या तेलावर पण येउ द्या...

+१

+१

+१ लैच आवडली. आबा मॅरिकोची केस पेंडींग आहे भौतेक.

+१