"मिस्टर उन्निथन, काय प्रकार आहे हा?"
"इंन्स्पेक्टर, मी काही चुकीचे केले नाही , तुमचाच नियम फॉलो केलाय."
"मिस्टर शर्मा, यांना नियम समजवा जरा, शेड्युल दाखवा"
"साहेब, मी सरळ बिझिनेस केलाय, यात एका पैशाचीही चोरी नाही.
"टॅक्स कमी भरलात की !"
"टॅक्स म्हणून जवळपास साडेसात लाख रुपये भरलेत मी, "
"एकूण टॅक्स एकोणीस लाख असतांना तुम्ही ७.५ लाख रुपये काय म्हणताय ? मला कारवाई करावी लागेल"
"मी नियमानुसारच टॅक्स भरलाय, तुम्ही एका केरळी माणसाला उगीच त्रास देताय"
"हेअर ऑईलवर १२.५% व्हॅट लागतो, तुम्ही ५% हिशोबाने पैसे भरलेयत."
.
.
.
.
"सर, आमच्यासाठी ते "खाद्यतेल" आहे. तुम्ही नॉर्थवाले ते डोक्याला लावता."
वाचने
5634
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
+++१११
+१ ;)
+१ सहीये
+११११ मस्तय!
छान +१
शत शब्द व्होट्सपि इनोद
+१ लोल!
हेच. मॅरिकोची केस आठवली.
In reply to +१ लोल! by आदूबाळ
+११
+1
:) +१
+१.
+१
+१
भारी :) +१
+१
+१ पळवाट भारीए ! रच्याकने
दादरला एक मालवणी हाॅटेलंय. मी
In reply to +१ पळवाट भारीए ! रच्याकने by उगा काहितरीच
पळवाट
In reply to +१ पळवाट भारीए ! रच्याकने by उगा काहितरीच
याचं पुढे काय झालं हो? २००
In reply to पळवाट by उदय८२
माहीत नाही
In reply to याचं पुढे काय झालं हो? २०० by आदूबाळ
+१
+१
+१
मस्तं
+१
+१
+१ छान
+१
+१
धन्यवाद
+१
+१
+१
वा छान लिहिलयस उदयन
+१
+१