अनुने हळुच समोरच्या आरशात पाहीले.
आरशात तिच्याबरोबरच आणखी तीन माणसे पाठमोरी उभी होती. ते तिघेही पलंगावर झोपलेल्या अभिकडे पाहात काहीतरी बोलत होते. ती स्त्री म्हणत होती,
"अशोक, अरे दिसत तर कोणीच नाहीये पलंगावर? पण मग मघाशी कुणाचातरी धक्का लागला. उष्ण श्वास माझ्या मानेवर आदळले. मी उठुन पाहीलं तर तु झोपला होतास शांतपणे..माझ्याकडे पाठ करुन !
त्याक्षणी अनुने मागे वळुन पलंगावर झोपलेल्या अभीकडे पाहीले. पलंगावर इतर कोणीही नव्हते.
आता आरशात फ़क्त ती तीन माणसेच दिसत होती. ते तिघेही वळुन आरशाकडे पाहायला लागले होते. ती स्त्री आरशाकडे बोट दाखवत त्या पुरुषाला काहीतरी सांगत होती.
आणि आरशातले अभी-अनु आता पुर्णपणे विरघळुन गेले होते.
विशाल...
वाचने
5725
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
+१
+१
हं भुते आहेत तर ही!!!
+१ कथेला
In reply to हं भुते आहेत तर ही!!! by जडभरत
चिंचवडात येका कोपच्यात लै
In reply to +१ कथेला by नाखु
बघा
In reply to चिंचवडात येका कोपच्यात लै by विशाल कुलकर्णी
नेहेमी प्रमाणेच मस्त शैली
:)
काय कळली नाहि
+१
याच अर्थाची एक कथा मिपावर पूर्वी वाचली आहे
मस्त
+१ आवडली
+१ वा कुलकर्णी साहेब!!
+१
जबरा
+१
तायडे, ऑलरेडी आहे विस्तृत कथा
In reply to +१ by पैसा
+१
+१
हं पण काय बकवास चित्रपट होता
In reply to +१ by योगी९००
+१
धन्यवाद मंडळी !
+१ भारीये बे!
+१
+१
+१
धन्यवाद मंडळी !
+१
+१
+१
+१