अनुने हळुच समोरच्या आरशात पाहीले.
आरशात तिच्याबरोबरच आणखी तीन माणसे पाठमोरी उभी होती. ते तिघेही पलंगावर झोपलेल्या अभिकडे पाहात काहीतरी बोलत होते. ती स्त्री म्हणत होती,
"अशोक, अरे दिसत तर कोणीच नाहीये पलंगावर? पण मग मघाशी कुणाचातरी धक्का लागला. उष्ण श्वास माझ्या मानेवर आदळले. मी उठुन पाहीलं तर तु झोपला होतास शांतपणे..माझ्याकडे पाठ करुन !
त्याक्षणी अनुने मागे वळुन पलंगावर झोपलेल्या अभीकडे पाहीले. पलंगावर इतर कोणीही नव्हते.
आता आरशात फ़क्त ती तीन माणसेच दिसत होती. ते तिघेही वळुन आरशाकडे पाहायला लागले होते. ती स्त्री आरशाकडे बोट दाखवत त्या पुरुषाला काहीतरी सांगत होती.
आणि आरशातले अभी-अनु आता पुर्णपणे विरघळुन गेले होते.
विशाल...
वाचने
5791
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
+१
+१
+१
+१
+१
हं भुते आहेत तर ही!!!
हं भुते आहेत तर ही!!!
छानंय!!! +१
छानंय म्हणजे भुते नव्हे कथा. पुभाप्र.
+१ कथेला
In reply to हं भुते आहेत तर ही!!! by जडभरत
स्वगत : विशालला कोपच्यात घ्यायला सांगायला पाहिजे सगळ्याप्रांतात घुसतोय लेकाचा!!
चिंचवडात येका कोपच्यात लै
In reply to +१ कथेला by नाखु
चिंचवडात येका कोपच्यात लै भारी मासं आन झिंगं मिळत्यात म्हनं ;)
बघा
In reply to चिंचवडात येका कोपच्यात लै by विशाल कुलकर्णी
ही "सु"(वास) वार्ता तिथे पोचली म्हणा की !!!!
अचंबीत नाखु
नेहेमी प्रमाणेच मस्त शैली
:)
:)
:)
काय कळली नाहि
काय कळली नाहि
+१
+१
याच अर्थाची एक कथा मिपावर पूर्वी वाचली आहे
असं वाटतंय
कथेला +१
बाकी बव्हंशी सगळ्या श श क या दु:खांतिका/ उमाळा आणणार्या/ भयकथाच कां असतात?
मस्त
+१
+१ आवडली
+१ आवडली
+१ वा कुलकर्णी साहेब!!
+१ वा कुलकर्णी साहेब!!
+१
ह्याला म्हणतात इंटरेस्टिंग शशक !!
भारी..
जबरा
+१
+१
+१
मस्तय! विस्तार करून पण लिही नंतर.
तायडे, ऑलरेडी आहे विस्तृत कथा
In reply to +१ by पैसा
तायडे, ऑलरेडी आहे विस्तृत कथा. वर कुणीतरी म्हटलय मिपावर वाचल्यासारखी वाटतेय. खरेच आहे ते. मधुचंद्र या नावाची कथा आहे. :)
+१
+१
+१
+१ घ्यावा...
यावरून डिंपलचा "हम कौन है" हा चित्रपट आठवला...नक्की कोण भुतं आहेत हे पुढच्या भागात काय? य
हं पण काय बकवास चित्रपट होता
In reply to +१ by योगी९००
हं पण काय बकवास चित्रपट होता हो. अगदी वाट लावली सगळ्यांनी मिळून. मूळ हाॅलीवूड मूव्हीच्या तुलनेत काहीच नाही.
+१
+१
धन्यवाद मंडळी !
धन्यवाद मंडळी !
+१ भारीये बे!
+१
भारीये बे!
+१
+१
+१
+१
+१
+१
धन्यवाद मंडळी !
धन्यवाद मंडळी !
+१
+१
+१
+१
+१
कन्सेप्ट आवडला पण एक समजले नाही - ती स्त्री म्हणजे "अनु" का?
आरशांत अनु आणि अशोक बघत होते का?
पलंगावर अभी जोप्ला होता की नव्हता?
अनु आणि अशोक हे दोघे भूत होते का?
+१
जियो गुर्जी, मधुचंद्र चा राहीलेले ट्विस्ट वाटतं ;)