एका (बहुधा अभारतीय आंतरजालीय) अभ्यासकाने खजुराहोच्या पार्श्वनाथ जैन मंदिरातील आदर्श जादुई वर्ग (Most-perfect_magic_square) चा उल्लेख असलेल्या शिलालेखाचे खालील छायाचित्र दिले आहे आणि मथळ्यातील वरच्या दोन ओळीतील अक्षरे (लेखन) माहित करून देण्याची विनंती मराठी विकिपीडियावर केली आहे.
खालील शिलालेख चित्रातील आकड्यांचा टेबल त्याला वाचता आलेला आहे तो बहुधा
७ १२ १ १४
२ १३ ८ ११
१६ ३ १० ५
९ ६ १५ ४
असा आहे.
त्यास खालील गणित विषयक शिलालेख-मथळ्याच्या दोन ओळींचे लेखन माहित करून हवे आहे.
.
.
.
.
.
(छायाचित्र मोठे करुन पाहण्यासाठी विकिमिडीया कॉमन्सवरील या दुव्यावर उपलब्ध आहे.)
.
.
.
* विकिप्रकल्पातून उपयोग होत असल्यामुळे आपले प्रतिसाद प्रताधिकारमुक्त समजले जातील.
* अनुषंगिका व्यतरीक्त इतर आवांतर टाळण्यासाठी आणि प्रतिसादांसाठी आभार

वर्गीकरण
वाचने
6414
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
पहिली ओळ
राजपुत्र श्री देवशर्म चे
In reply to पहिली ओळ by माहितगार
खाली विजयतु असेल का?
In reply to राजपुत्र श्री देवशर्म चे by जडभरत
दुसर्या ओळीतील पहिले अक्षर
In reply to खाली विजयतु असेल का? by जडभरत
दुसरी ओळ
कन्नड मध्ये ० हे अनुस्वार
In reply to दुसरी ओळ by माहितगार
जैन धर्मात रिपुंजय आणि
या निमीत्ताने शोध घेताना
In reply to जैन धर्मात रिपुंजय आणि by जडभरत
या पौराणिक ब्लॉगवर रिपुंजय
In reply to या निमीत्ताने शोध घेताना by माहितगार
पण पहिल्या ओळीत जसाठी
तुमचा मुद्दा अगदी बरोबर वाटतो
In reply to पण पहिल्या ओळीत जसाठी by जडभरत
साढ किंवा साट असेल का?
In reply to तुमचा मुद्दा अगदी बरोबर वाटतो by माहितगार
जादूई चौरस म्हणजे नक्की काय?
होय या निमीत्ताने गणित
In reply to जादूई चौरस म्हणजे नक्की काय? by मुक्त विहारि
उभी आडवी त्रिकोणी कशीही बेरीज
In reply to जादूई चौरस म्हणजे नक्की काय? by मुक्त विहारि
ओके....
In reply to उभी आडवी त्रिकोणी कशीही बेरीज by जडभरत
;)
In reply to ओके.... by मुक्त विहारि
कोणतेही
In reply to उभी आडवी त्रिकोणी कशीही बेरीज by जडभरत
वीश्वजयतु आहे का?
जैन लोकांचे बरेचसे प्राचीन
In reply to वीश्वजयतु आहे का? by पैसा
इंग्रजी विकिपीडियावर Jain
शर्मा ब्राह्मण आणि वर्मा
In reply to इंग्रजी विकिपीडियावर Jain by माहितगार
ओ ओक्के हे माहित नव्हते
In reply to शर्मा ब्राह्मण आणि वर्मा by जडभरत
हे आहे सिद्धचौतिसा यन्त्र
धन्यवाद. आपल्या ज्ञानाला
In reply to हे आहे सिद्धचौतिसा यन्त्र by पामर
फारच छान
In reply to हे आहे सिद्धचौतिसा यन्त्र by पामर
सखोल माहीतीबद्दल
In reply to हे आहे सिद्धचौतिसा यन्त्र by पामर
वाचनीय
In reply to हे आहे सिद्धचौतिसा यन्त्र by पामर
@पामर. अनमोल माहितीबद्दल
धन्यवाद!
अहो भौ मग लेखच येऊ द्यात!
In reply to धन्यवाद! by पामर
पामर खूपच छान माहिती.
In reply to धन्यवाद! by पामर
हो नक्कीच
In reply to पामर खूपच छान माहिती. by माहितगार
+१
In reply to पामर खूपच छान माहिती. by माहितगार
छान माहिती मिळाली. धन्यवाद.
मस्तच