[शतशब्दकथा स्पर्धा] निकाल
दहावीचा निकाल लागला. सगळीकडून कौतुक झालं. आमची एकच खोली, आईबापांचे हातावरचे पोट, पण बाईंनी कॉलेजची फी भरली. अशातच मामा आले घरी. "कुठे शिकवताय पोरीला, मी मुलगा बघितलाय, हुंड्याशिवाय लग्न होईल." मामा पैसावाले. बैठका झाल्या, लग्न पण लागले. तिकडे दिवसभर शेतात काम अन रात्रीचा मार. कामाचे काही नाही, परीक्षेत पण हंडे भरून आणायची सवय होती, पण तिकडे गुरासारखे राबवायचे. जीव नकोसा झालेला. मामाची पोरगी कॉप्या करून दवाखान्यात सिस्टर. अन मला धाडले नरकात. रोजच्या रडायचा पण वैताग आला एक दिवस अन ठरवलं. याचा निकाल लावायचाच. आता मागे फिरायचं नाही. निघाले तशीच. मंगळसूत्र मोडले. अन पळून आले इकडे बाईंच्या संस्थेत. उद्यापासून कॉलेज सुरु.
उत्तरार्ध
वाचने
18689
वाचनखूण
प्रतिक्रिया
76
+१
+२
+१
+१
In reply to +१ by प्यारे१
एखादी वस्तु मोडुन गरजेपुरते
In reply to एखादी वस्तु मोडुन गरजेपुरते by मधुरा देशपांडे
मंगळसूत्र 'तोडून' आली असती तर
+१
+१
+१
शाब्बास! +१
+११११
+१
+१
+१
+१
+१ ज्जे बात!!
+१
+१
+१
+१
+१
+१ असल्या भंगार मेंटॅलिटीला
+१ आवडली :)
+१
कॉप्या करणारी चुलत बहिण
In reply to कॉप्या करणारी चुलत बहिण by स्पंदना
यात मुलगा मुलगी अशा
+१
+१
+१
शतशब्द कथांना पण
In reply to शतशब्द कथांना पण by दिपक.कुवेत
शतशब्दकथा स्पर्धेची माहिती
In reply to शतशब्दकथा स्पर्धेची माहिती by मधुरा देशपांडे
ओह धन्यवाद मधुरा
+१
+१
+१ कथेला
+१
+1
+१
+१
+ इन्फिनिटी! अतिशय आवडली कथा.
+१
+१
+१
भले शाब्बास. +१
+१
+१
जबरदस्त +1
जबरदस्त +1
१ नंबर …. अन्यायाचा प्रतिकार
+1