नमस्कार,हे माझे मिपा वरील पहिले लेखन आहे म्हणून काही चूक झाल्यास क्षमा असावी.
-----------------------------------------दुपार झाली आणि गणोबा ला खूप भूक लागली.सकाळी फक्त त्याने रात्रीची उरलेली अर्धी भाकर आणि वरण ऐवढच खालेलं होतं.
"ओ बाबा मले लय भूक लागली हाय पोटामंदे मंगाणपासुन कावळे बोंबलत हाय."
सखाराम ला पण खूप भूक लागली होती.म्हणून जेवण करण्यासाठी दोघे शेताच्या बांधावर बसले.आज चिंगीचा(मुलीचा) वाढदिवस आहे म्हणून त्याच्या अर्धांगिणीने शिरा बनविला होता. खूप दिवसा नंतर आज शिरा खायला मिळणार असल्यामुळे गणोबा खूप घाई करत होता.डबा उघडताचं काही सरकारी माणसे काहीतरी यंत्रे घेऊन त्याच्या जवाळ आली.
एक जण बोलला " सखाराम तुमचं शेत धरणाखाली येणार".
हे ऐकून सखाराम आणि गणोबाच्या घस्या खाली घास उतरत नव्हता.........
वाचने
4580
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगला प्रयत्न आहे. तंत्रात
ईश्शशश!!!
धन्यवाद.
+१
+१
मी विदर्भाचा असल्यामुळे काही
होउ द्यात चुका. चुकातुन शिका.
In reply to मी विदर्भाचा असल्यामुळे काही by तीरूपुत्र
+१
+१
तीरुपुत्रच बरोबर वाटते.
In reply to +१ by पैसा
हो मला तीरुपुत्र पाहिजे.तो
तीरुपुत्र मधला त्र असा टंकतात
In reply to हो मला तीरुपुत्र पाहिजे.तो by तीरूपुत्र
+१
In reply to तीरुपुत्र मधला त्र असा टंकतात by कॅप्टन जॅक स्पॅरो
+१
माहिती दिल्याबद्दल आपले आभार
+२
+१
मिपावर स्वागत.छान आहे प्रयत्न
+१
+१
+१
+1
+ १, विदर्भ राज्य होणार, यात
+१
विदर्भ राज्य होणार, यात शंका
+१
+१