Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] बंदी

लेखक सनईचौघडा यांनी बुधवार, 05/08/2015 12:01 या दिवशी प्रकाशित केले.

पारावर चार म्हातारी टकुरी काय ती असायची. पन कालपास्नं सरकारनं निर्णय घेतल्यावर गावतली तरणीबी जमा होवु लागली.

शिरप्या:- इच्चीभनं त्या सरकारच्या...

झिपर्या:- सालं आमची मजा सरकारला बगवली नाय...

मंद्या:- येकदम ८५७ साईटा बंद. पर काल आल्तं पेपरमंदी साईटा पुन्हा चालु झाल्याती.

गणप्या:- म्या म्हंतु आपन तालुक्याला जावुया..

शिरप्या:- कश्यापाई ?

गणप्या:- काय ते म्हंतात न्हवं माहिती अधिकार. सगली माहिती म्हंने जगतेला द्यावी लागत्ये.

मंद्या:- मंग तु काय इचारनार?

गणप्या:- माजं ठारलं. म्या निंघालो.

शिरप्या:- आरं तु काय इचारनार पन?

गणप्या वराडला " लई कंटाळा आलाय त्याच त्याच साईटा बगुनशान. त्या ८५७ साईटांचे लिस्ट मला पायजेलं.

सगळी पोरं गपगार.


वाचने 5596
प्रतिक्रिया 31

प्रतिक्रिया

+१


+१

अजून काही शब्दांची भर घालून शतशब्दकथा केली तर स्पर्धेत भाग घेण्याजोगी कथा आहे.


In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पर्फेक्ट


https://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing002.gif +१


+१

=))

माझ्याकडे ५० सायटी आहेत त्यातल्या....हव्या का ;)


+१


+१


.


+१


+१


+१


हाहाहा!


+१.. लै भारी..


+१


+१


+१


+१


+१


+१


+१


+१
=))


लोल +१


+१


+१