Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] बंदी

लेखक सनईचौघडा यांनी बुधवार, 05/08/2015 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
पारावर चार म्हातारी टकुरी काय ती असायची. पन कालपास्नं सरकारनं निर्णय घेतल्यावर गावतली तरणीबी जमा होवु लागली. शिरप्या:- इच्चीभनं त्या सरकारच्या... झिपर्या:- सालं आमची मजा सरकारला बगवली नाय... मंद्या:- येकदम ८५७ साईटा बंद. पर काल आल्तं पेपरमंदी साईटा पुन्हा चालु झाल्याती. गणप्या:- म्या म्हंतु आपन तालुक्याला जावुया.. शिरप्या:- कश्यापाई ? गणप्या:- काय ते म्हंतात न्हवं माहिती अधिकार. सगली माहिती म्हंने जगतेला द्यावी लागत्ये. मंद्या:- मंग तु काय इचारनार? गणप्या:- माजं ठारलं. म्या निंघालो. शिरप्या:- आरं तु काय इचारनार पन? गणप्या वराडला " लई कंटाळा आलाय त्याच त्याच साईटा बगुनशान. त्या ८५७ साईटांचे लिस्ट मला पायजेलं. सगळी पोरं गपगार.

वाचने 5548
प्रतिक्रिया 31

प्रतिक्रिया

+१

+१ अजून काही शब्दांची भर घालून शतशब्दकथा केली तर स्पर्धेत भाग घेण्याजोगी कथा आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पर्फेक्ट

http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing002.gif +१

+१ =)) माझ्याकडे ५० सायटी आहेत त्यातल्या....हव्या का ;)

+१

+१

.

+१

+१

+१

हाहाहा!

+१.. लै भारी..

+१

+१

+१

+१

+१

+१

+१

+१ =))

लोल +१

+१

+१