लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांवर ब्रिटिशांचे एजंट होते वगैरे टीका पूर्णतः तर्कटी आहे. परिस्थितीजन्य सोडल्यास असा कोणताही पुरावा नाही.
पण त्याचबरोबर टिळकांच्या व्यक्तित्वाची सनातनी ब्राम्हणी बाजू समजून घेणेही गरजेचे आहे. छत्रपती शाहू महाराज आणि तत्कालीन ब्राम्हण यांच्यामधील 'वेदोक्त - पुराणोक्त' या वादात टिळकांनी पूर्णतः सनातनी, ब्राम्हणी, संकुचित आणि जातीयवादी भूमिका घेतली होती. युगप्रवर्तक नेतृत्वाला साजेशी दूरदृष्टी दाखवत आणि तत्कालीन भटा ब्राम्हणांच्या विरुध्द भूमिका घेऊन छत्रपतींना वेदोक्त मंत्रोच्चारणात धार्मिक विधी करण्याच्या बाजूने टिळकांनी आपले मत आणि वजन टाकले असते तर आज महाराष्ट्राचा आणि देशाचा इतिहास वेगळा झाला असता. पण टिळक स्वजातीच्या लोकप्रिय विचारसरणीला चिकटून राहिले. क्षत्रियांना केवळ पुराणोक्त मंत्र म्हणून केलेल्या धार्मिक कृत्यांचाच अधिकार आहे. कारण कलीयुगात त्रीवर्णाचा लोप झाला असून ब्राम्हण सोडून उर्वरित सगळे शुद्र आहेत अशी, शिवाजी महाराजांनाही डोकेदुखी ठरलेली, अगम्य भूमिका टिळकांनी उचलून धरली हा इतिहास आहे. वस्तुतः वेदोक्ताचा अधिकार सर्वांनाच आहे अशी रास्त भूमिका टिळकांनी घेतली असती तर आकाश कोसळणार नव्हते. मुठभर ब्राम्हणांच्या विरोधाला भिण्याएवढे टिळक लेचेपेचे नव्हते. तरीसुद्धा त्यांनी घेतलेली प्रतिगामी भूमिका ही त्यांची प्रामाणिक आणि अंतस्थ धारणा होती.
त्यातून मग शाहू आणि टिळकांच्यात जन्मभराची तेढ निर्माण झाली. शाहुंनीही त्यावर प्रतिक्रियावादी कृती आणि विचारसरणी अवलंबिली. टिळकांना जरी तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी म्हणत असले तरी टिळक जातीयवादी होते. राष्ट्रीय पातळीवरच्या या नेत्याने आधी स्वातंत्र्य अशी भूमिका घेऊन आगरकरांच्या समाजसुधारणेला विरोधाच केला होता.
अॅड. संदीप ताम्हनकर, पुणे
वाचने
15596
प्रतिक्रिया
46
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्म्म्म्म.. आज काय विशेष?
झालं टाकलीत काडी. अहो संता
काही सुचना.
हा ससा धागा आहे का? छान कथा.
In reply to काही सुचना. by जेपी
ऑऽऽ
(No subject)
In reply to ऑऽऽ by पैसा
अता
.
In reply to अता by नाखु
खिक्क
In reply to अता by नाखु
वेदोक्त प्रकरणाबद्दल जे काही
टिळक सनातनी होते का न्हवते हा
फुलथ्रॉटल,
In reply to टिळक सनातनी होते का न्हवते हा by फुलथ्रॉटल जिनियस
आपल्याला आजच्या काळात वाटते
In reply to फुलथ्रॉटल, by जयंत कुलकर्णी
'भाकडकथांचे भेंडोळे'
In reply to टिळक सनातनी होते का न्हवते हा by फुलथ्रॉटल जिनियस
आधी स्वातंत्र्य की समाजसुधारणा
ऐ पॉपकॉर्न पॉपकॉर्न ..दस
धाग्याच्या मानाने महाग आहेत
In reply to ऐ पॉपकॉर्न पॉपकॉर्न ..दस by चिनार
थोडा
In reply to धाग्याच्या मानाने महाग आहेत by अजया
पॉपकॉर्न नको पण धागे आवरा :)
In reply to थोडा by नाखु
आता तर फ़ुकटातही दोन कोणी
In reply to थोडा by नाखु
बेस्टलक नेक्स्ट टैम !!
In reply to आता तर फ़ुकटातही दोन कोणी by चिनार
धंदा थोडा सेट झाल्यावर एकावर
In reply to धाग्याच्या मानाने महाग आहेत by अजया
=))=))
In reply to धंदा थोडा सेट झाल्यावर एकावर by चिनार
कुलकर्णी , जोशी , गोखले ,
आता ५०० नक्की.
In reply to कुलकर्णी , जोशी , गोखले , by तुडतुडी
पॉपकॉर्न
In reply to आता ५०० नक्की. by आनन्दा
धागा उघडा नहीं के खींचनेवाले
In reply to पॉपकॉर्न by कपिलमुनी
फारच जहालमतवादी ब्वा.
In reply to कुलकर्णी , जोशी , गोखले , by तुडतुडी
समाजसुधारणा की राजकीय स्वातंत्र्य
पण धागा लेखक आहेत कुठे ?
In reply to समाजसुधारणा की राजकीय स्वातंत्र्य by बोका-ए-आझम
लेखनाचे संदर्भ माहीत नाही, पण
In reply to पण धागा लेखक आहेत कुठे ? by माहितगार
लेखनाचे संदर्भ माहीत नाही, पण
In reply to लेखनाचे संदर्भ माहीत नाही, पण by आनन्दा
विचार चालू आहे, वेळ मिळाल्यास
In reply to लेखनाचे संदर्भ माहीत नाही, पण by माहितगार
ब्रिगेडी लेखन वाचायचंय?
In reply to लेखनाचे संदर्भ माहीत नाही, पण by आनन्दा
संदर्भ
In reply to पण धागा लेखक आहेत कुठे ? by माहितगार
आमचा पास.
In reply to संदर्भ by संदीप ताम्हनकर
बोकोबा +१
In reply to समाजसुधारणा की राजकीय स्वातंत्र्य by बोका-ए-आझम
तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी की सनातनी ब्राम्हण ?
टिळक मला तरी एक ऋषीतुल्य
जातीय
खटला का भरु नये?
In reply to जातीय by तिमा
मध्यंतरी हे वाचनात आले होते.
ते ताम्हनकर ह्या ताम्हनकरांचे
तेल्या तांबोळ्यानचे पुढारी
पावसाने फारच प्रतिक्षा करायला लावली हो यंदा !
टिळक, तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी की सनातनी ब्राम्हण?