ही काय पद्धत आहे लोकांशी वागण्याची?
श्वेतांबरा बाईंच्या डोळ्यात राग मावत नव्हता. भितीने जणू अद्रुश्य झाला तो..
काय केले होते त्याने? एका छोट्याश्या मुलीला ती हरवलेली असताना मदत केली होती. बाईंचा तास सोडून...
त्यांची शाळा होतीही तशी मोठी..सरदारांच्या वाड्यातच भरायची.
कोपर्यात बसून रडणार्या त्याला बाई समजावू लागल्या..हे बघ, शाळेचे काही नियम आहेत ते पाळायला नकोत का? वेताळे गुरुजींना कळले तर तुझे काही खरे नाही!
तुला आवडली की नाही ती मुलगी? "हो"! मग ती इथे यायला हवी की नाही? "हो"!
मग तिने वाड्यात हरवायला नको का???
त्याच्या चेहर्यावर मंद हसू पसरले...श्वेतांबरा बाईंच्या खोबण्याही आसुरी लाल प्रकाशानी उजळून निघाल्या...
वाचने
4121
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
समजायला २-३ वेळेस वाचावी लागली
समजायला २-३ वेळेस वाचावी लागली.
शेवट पुरेसा थरारक नाही. शाळेतला मुलगा म्हटले तर फार तर १० -१२ वर्षाचा मुलगा वाटतो. "तुला आवडली की नाही ती मुलगी?" या ऐवजी "तुला तुझी मैत्रीण इथे रोज भेटायला हवी का नको?" असे करून पहा. 'श्वेतांबरा ' ऐवजी नुसतेच 'श्वेता' ठेवा.
२ दा वाचल्यावर समजली. पण काय
२ दा वाचल्यावर समजली. पण काय म्हणावे ते मला समजत नाही.
+१
+१
+१
.
+१
+१
+१
+१
ते विषकन्यावाले तुम्हीच का हो? :) :)
असो पण मस्त ट्विस्ट आहे. २-३ वेळा वाचल्यावर कळली.
+१
+१
आवडली +१
आवडली +१
+१
+१
बराच वेळ लागला समजायला.
बराच वेळ लागला समजायला.
बादवे +१
बादवे +१
धन्यवाद!
सर्व प्रतिसादांबद्दल आभारी आहे!
अनंत अवधूत, श्वेतांबरा नावाची सिरीअल ही मी बघितलेली पहिली गूढ मालिका होती. त्याच्या Title Music ची भिती वाटल्याचे अजून आठवणीत आहे! म्हणून श्वेतांबरा हे नाव घेतले.
मुलगा लहानच आहे...आता लहानग्यांनाही आवडी-निवडी असतात....तरी तुम्ही म्हणताय तसे केल्याने शब्दम्रर्यादा ओलांडली जाते! :(
अवांतरः एकसलग लिहिल्याने समजायला कठीण झाली आहे काय?
त्याच्या Title Music ची भिती
In reply to धन्यवाद! by सटक
त्याच्या Title Music ची भिती वाटल्याचे अजून आठवणीत आहे! म्हणून श्वेतांबरा हे नाव घेतले. नेटवर कुठे दुवा असेल तर कृपया इथे उपलब्ध करून द्या सगळ्यांना. मला पण असं काहीतरी ऐकल्याचं आठवतंय. पण फारसं नाही.
बरीच शोधाशोध करूनही नाही
In reply to त्याच्या Title Music ची भिती by जडभरत
बरीच शोधाशोध करूनही नाही मिळाली!.
मी ही ह्या मालिकेच्या बाबतीत
In reply to त्याच्या Title Music ची भिती by जडभरत
मी ही ह्या मालिकेच्या बाबतीत आंजावर खुप शोधले पण काहीच हाती लागले नाही. फक्त नावात साम्य म्हणुन एक चेंबुरची कोणी नगरसेविका श्वेतांबराची माहिती समोर येते.
त्याकाळी ही मालिका खुप गाजली होती. जी चे Title Music खुप गुढ होते. त्यावेळी सर्वांकडे दुरदर्शन संच नव्हते म्हणुन. आम्हीही शेजारी पहायला जायाचो. तेव्हा रस्याने येताना घाबरायला व्हायचे.
कोणाकडे त्याचे सलग भाग रेकॉर्ड केलेले आहेत काय?
Correct! मी असेही वाचले की
In reply to मी ही ह्या मालिकेच्या बाबतीत by सनईचौघडा
Correct! मी असेही वाचले की त्याचे Title Music, Shaft ह्या चित्रपटाच्या theme वर बेतलेले आहे. तेही ऐकून पाहिले पण तसे नाही वाटले..
+१
+१
+१
+१
जबराट!!
जबराट!!
धन्यवाद! +१ दिलात तर जास्ती
In reply to जबराट!! by मितान
धन्यवाद! +१ दिलात तर जास्ती चांगले!! ;)
सुरेख
२ -३ वेळा वाचल्यावर कळली...
धन्यवाद! +१ दिलात तर जास्ती
In reply to सुरेख by gogglya
धन्यवाद! +१ दिलात तर जास्ती चांगले!! ;)
+१
+१
मस्त !! +१
मस्त !! +१
+१
+१