[शतशब्दकथा स्पर्धा] गणू
"आई, मी शाळेत जाणार नाय" गणू रडत सांगत होता."पोरं मला जाडया जाडया चिडवत्यात. आणखीन मी आन समोरची सरस्वती जोडीनी शाळेत निघालो का पोरं गण्या गणपती ढेर चमकती गण्याची बायकू सरस्वती असं वरडत्यात."
"बरं मी सांगते गुर्जींना पोरांना सांगायला." गणूची आई.
"पण मीच का जाड? "
"ते देवाच्या हातात असतं बाळा.”
आईनी गणूची कशीबशी समजूत काढली.
संध्याकाळी गणू आनंदाने ओरडतच घरी आला. "आई, पुण्याला बाल नाटय स्पर्धा हाये. गुर्जी म्हंटले आपल्याला तब्येतवान राजा पायजे. आख्ख्या वर्गात माझीच निवड झाली.”
"अरे वा! आता देवावर राग नाय ना तुझा? "
"नाय" असे म्हणून गणूने दप्त्तर फेकले आणि आळीतल्या मित्रांना सुवार्ता सांगायला धूम ठोकली.
वाचने
13628
वाचनखूण
प्रतिक्रिया
44
+१ मी पयला!!!
In reply to +१ मी पयला!!! by जडभरत
धन्यवाद जडभरत !
In reply to धन्यवाद जडभरत ! by बबन ताम्बे
मि पा वर पण
In reply to मि पा वर पण by gogglya
हो खरेच की. :-)
+१
न मागता एक सूचना, कथेचं नाव
In reply to न मागता एक सूचना, कथेचं नाव by नीलमोहर
सुचना चांगली आहे.
झक्कास ओ!! +१
@गण्या गणपती ढेर चमकती
फस्सकन हसु आले "गण्या गणपति
In reply to फस्सकन हसु आले "गण्या गणपति by चौथा कोनाडा
धन्यावाद चौ. को. साहेब.
In reply to धन्यावाद चौ. को. साहेब. by बबन ताम्बे
+++१
+1
+१
मस्त!
मस्तच +१
लय भारी
+१
+१
+१
+१
+1
+१
+१
+१
+१
+१
+१
+१ छान एका पट्टीतली कथा !
+१
+1
+१
+१
+१
+१
+1
+१
मस्त +१
+१
+१
+१
+१
+१
+१.. मस्तच