Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] थोडक्यात वाचलो!

लेखक बहुगुणी यांनी शुक्रवार, 07/08/2015 05:04 या दिवशी प्रकाशित केले.
'परत तेच! मुद्दाम करतेय का?' पुढच्याच टेबलवर पाठमोरं बसलेल्या तिने तीनदा वळून त्याच्याकडे, आणि नजरभेट होताच मागे विमानतळाकडे पाहिलं होतं, मग मान वळवून घेतली होती. तिशीच्या आसपासचा आकर्षक चेहेरा आणि बांधा. डोळ्यांत धास्ती होती का? 'विचारावं का मदत हवीय का म्हणून? नकोच, खरंच कुणाची वाट पहात असेल.’ पुन्हा लॅपटॉपकडे वळला. तेवढ्यात पुन्हा ती वळलेली जाणवली, पुन्हा त्याला अडखळून नजर पलिकडे मागे! आता मात्र लॅपटॉप बंद करून तो उठला. इतक्यात तीही आनंदाने उठली आणि पुढून येणार्‍या अवाढव्य शरीराच्या तरूणाला "किती उशीर?" म्हणत तिने आवेगाने मिठीत घेतलं. 'आयला, काय जोडी आहे?' सुन्नपणे त्याने मान हलवली, 'बरं झालं काही बोललो नाही, थोडक्यात वाचलो!'

वाचने 8855
प्रतिक्रिया 42

प्रतिक्रिया

लोळलो. पुढच्या भागात तो अवाढव्य तिचा दादा / काका / मामा / बाबा असावा :)

In reply to by अनन्त अवधुत

मस्तच! एकदम मजेशीर!!! पुढच्या भागात तो अवाढव्य तिचा दादा / काका / मामा / बाबा असावा :) सहमत!!!

+१

हा हा हा

.

अय्यॊ रामा ..

+१

:)) मस्त !

वाचल्याने वाचलो का वाचतोय तेच कळेना !!! स दा गोंधळी नाखु

+११

+१

+१

+१

+१ मस्त !

हसून हसून लोळून वारलो.
हुश्श! जुन्या दिवसांची आठवण झाली. असा बर्‍याचदा वाचलोय! ;-)
एकदम बरोब्बर

हसून हसून पुरेवाट झाली.

+१

+१

+१

+१ असे किस्से वाचाल तर वाचाल..

+१

+१ साधी सरळ कथा आणि +१ पुढच्या भागासाठी

+१

छान

+1

'थोडक्यात वाचलो' साठी !!

+१ =)) मस्त खुसखुशीत आहे!

+ १

+१

+१

+१

+१

+१

+१

+1

नवरा माझा नवसाचा या चित्रपटातील प्रसंग आठवला. :-)

+१

+१