'परत तेच! मुद्दाम करतेय का?'
पुढच्याच टेबलवर पाठमोरं बसलेल्या तिने तीनदा वळून त्याच्याकडे, आणि नजरभेट होताच मागे विमानतळाकडे पाहिलं होतं, मग मान वळवून घेतली होती.
तिशीच्या आसपासचा आकर्षक चेहेरा आणि बांधा. डोळ्यांत धास्ती होती का?
'विचारावं का मदत हवीय का म्हणून? नकोच, खरंच कुणाची वाट पहात असेल.’ पुन्हा लॅपटॉपकडे वळला.
तेवढ्यात पुन्हा ती वळलेली जाणवली, पुन्हा त्याला अडखळून नजर पलिकडे मागे!
आता मात्र लॅपटॉप बंद करून तो उठला.
इतक्यात तीही आनंदाने उठली आणि पुढून येणार्या अवाढव्य शरीराच्या तरूणाला "किती उशीर?" म्हणत तिने आवेगाने मिठीत घेतलं.
'आयला, काय जोडी आहे?' सुन्नपणे त्याने मान हलवली, 'बरं झालं काही बोललो नाही, थोडक्यात वाचलो!'
वाचने
8855
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
मस्तच! एकदम मजेशीर!!!पुढच्या
In reply to +१ by अनन्त अवधुत
+१
In reply to मस्तच! एकदम मजेशीर!!!पुढच्या by जडभरत
+१
+१
+१
हुश्श! जुन्या दिवसांची आठवण
+1
+१
:)) मस्त !
+१ कथेला
:)
+१
+१
+१
+१ खुसखुशीत..
+१ मस्त !
+१
+१
+१
मस्त!
+१
+१
+१
+२
+१
+१
+1
+१
+१
+ १
ह्ह्पुवा +१.
+१
+१
+१
+१
+१
+१
+1
+१
+१
+१