Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] जात

लेखक म्हया बिलंदर यांनी गुरुवार, 06/08/2015 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
सरकारी साहेब हातात कागदपत्रांचा गठ्ठा सावरंत, जुनाट शाळेच्या अंधाऱ्या वर्गात शिरतात. छोटा साहेब तीथे बसलेल्या आठ दहा जनांना उद्देशुन बोलु लागतो "सरकारने नियम काढलाय की सगळ्यांना आपली जात म्हाईत पैजे आणि सगळ्यांना जातीचे दाखले भेटले पैजेत. म्हणुन सगळ्यांनी, साहेब विचारतील ती म्हाईती नीट द्या…" त्याला मधेच थांबवत मोठ्या साहेबाने समोर बसलेल्या एकाला ईशाऱ्यानेच बोलावलं आणी पान खात विचारलं "नाम?" "रामा" "बापाचा नाम?" "तुरबा" कागदावर काहीतरी लिहुन साहेब तो कागद रामा कडे देत सांगतो "सोमवारको तलाठी कडे जाउन हेचावर जात लिहुन घे आणी मंगलको तालुका हापीसला जा." रामा थोडावेळ तिथेच उभा "समजला नाही का? काय समजला नाही?" . . . . . रामा विचारतो "जात म्हणजे?"

वाचने 6805
प्रतिक्रिया 41

प्रतिक्रिया

+१!

+१

+१

+१

+१

+१

+१

+१

+१

+१

+१

+१

+१

+१ भारी ! असं वास्तवात झालं तर किती छान होईल ! कधी होईल असं वास्तवात ?

+१

कथा आवडली. स्पर्धेतल्या अनेक कथा खूपच छान, परिणामकारक आहेत. यांचा एखादा वेगळा विभाग असू शकतो का किंवा या कथांचं संकलन करून शतशब्द कथासंग्रह प्रकाशित करता येईल का, असं मनात आलं. इसापनितीच्या कथांसारखा असा एखादा शतशब्दकथासंग्रह सोबत बाळगायला, वरचेवर चाळायला, परिचितांना भेट द्यायला खूप आवडेल.

In reply to by माधुरी विनायक

छान कल्पना...कल्पनेला +१

छान.

जी जात नाही ती जात !

परीणामकारक

+१

+1

+१

+१

+१

+१ क्या बात है ! रच्याकने ज्यादिवशी शाळेत जात नाही लिहील्या जाणार तो सुदिन

+१ ,आपण आपल्यापासून सुरुवात करायला काय हरकत आहे? आपल्या मुलांची किंवा आपली जात कुठे लावायची नाहो असा संकल्प आपल्याला करता येईल?

+१

+१

धन्यवाद सर्वांना..

+१

लघुपटासाठी लिहीलं होतं, जो कधी बनलाच नाही. भविष्यात बघु जमलं तर बनवेन.

+१

+१

+१

+१

+१

+1