सरकारी साहेब हातात कागदपत्रांचा गठ्ठा सावरंत, जुनाट शाळेच्या अंधाऱ्या वर्गात शिरतात. छोटा साहेब तीथे बसलेल्या आठ दहा जनांना उद्देशुन बोलु लागतो
"सरकारने नियम काढलाय की सगळ्यांना आपली जात म्हाईत पैजे आणि सगळ्यांना जातीचे दाखले भेटले पैजेत. म्हणुन सगळ्यांनी, साहेब विचारतील ती म्हाईती नीट द्या…" त्याला मधेच थांबवत मोठ्या साहेबाने समोर बसलेल्या एकाला ईशाऱ्यानेच बोलावलं आणी पान खात विचारलं
"नाम?"
"रामा"
"बापाचा नाम?"
"तुरबा"
कागदावर काहीतरी लिहुन साहेब तो कागद रामा कडे देत सांगतो
"सोमवारको तलाठी कडे जाउन हेचावर जात लिहुन घे आणी मंगलको तालुका हापीसला जा."
रामा थोडावेळ तिथेच उभा
"समजला नाही का? काय समजला नाही?"
.
.
.
.
.
रामा विचारतो "जात म्हणजे?"
वाचने
6805
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१!
+१
+१
+१
+१
+१
क्या बात.......
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
छान कल्पना
In reply to +१ by माधुरी विनायक
छान.
+१
+१
+१११११११११११११११११११११११११
+१
+1
अतिशय छान कथा. +१
+१
+१
+१
+१ क्या बात है ! रच्याकने
+१ ,आपण आपल्यापासून सुरुवात
+१
+१
धन्यवाद
+१
लघुपटासाठी
+१
+१
+१
+१
+१
+1