Skip to main content

घर घेण्यासंबधी सल्ला

लेखक B amol यांनी गुरुवार, 06/08/2015 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो एक सल्ला हवा आहे. मी दोन वन रूम किचन सलग फ्लँट घेतले आहेत. दोन्हीचे registration आणि stamp duty भरली आहे.डिसेंबर २०१५ पर्यंत ताबा मिळणार आहे. तरी काही आर्थिक कारणामुळे यातील एकच फ्लँट घ्यायचा विचार करतोय.काय करता येईल ?जरा मदत करा.

वाचने 4087
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

आणि रजिस्ट्रेशन करा....मग परताव्यासाठी कलेक्टर ऑफ स्टँप्स कडे सहा महिन्याच्या आत दावा दाखल करा......

स्ट्याम्प ड्युटी . रजि . वगैरे परत मिळत नाही. क्यान्सल करायला ते यस्टीचे रिजर्वेशन आहे का ?