मित्रहो एक सल्ला हवा आहे.
मी दोन वन रूम किचन सलग फ्लँट घेतले आहेत.
दोन्हीचे registration आणि stamp duty भरली आहे.डिसेंबर २०१५ पर्यंत ताबा मिळणार आहे.
तरी काही आर्थिक कारणामुळे यातील एकच फ्लँट घ्यायचा विचार करतोय.काय करता येईल ?जरा मदत करा.
वाचने
4111
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
दुसरा विका !!! हाकानाका.
दुसरा विका !!!
हाकानाका.
किती स्क्वेअर फुट आहे ?
किती स्क्वेअर फुट आहे ?
४५० स्केवर फुट
In reply to किती स्क्वेअर फुट आहे ? by 'पिंक' पॅंथर्न
४५० स्केवर फुट
करार रद्द केल्याचे अग्रीमेंट करून त्याची स्टँप ड्युटी
आणि रजिस्ट्रेशन करा....मग परताव्यासाठी कलेक्टर ऑफ स्टँप्स कडे सहा महिन्याच्या आत दावा दाखल करा......
स्टँप डयुटी आणि रजिस्ट्रेशन
स्टँप डयुटी आणि रजिस्ट्रेशन फि परत मिळविण्यासाठी काय करावे लागेल ?
स्टँप डयुटी मिळेल.....
In reply to स्टँप डयुटी आणि रजिस्ट्रेशन by B amol
रजिस्ट्रेशन फि परत मिळत नाही.....
.
स्ट्याम्प ड्युटी . रजि . वगैरे परत मिळत नाही.
क्यान्सल करायला ते यस्टीचे रिजर्वेशन आहे का ?