तो सगळ्यांपासून अलिप्त राहणारा, वेगळा वेगळा होता. म्हणूनच तिला आवडायचा. तू काहीच कुणाशी शेअर का करत नाहीस असं तिने विचारल्यावर तो म्हणाला 'सिगरेट, मोजे आणि अंडरवेअर कधी शेअर करू नये'. हे ऐकल्यावरच तिने ठरवलं, ह्यालाच मी लव्ह देणार.
आज वाढदिवसानिमित्त तिला शेकडो गिफ्ट्स मिळाल्या, पण त्यात तिला शष्प इंटरेस्ट नव्हता. रूममेट झोपल्यावर त्याने दिलेली गिफ्ट तिने उघडली. एक सुंदर बाहुली होती. सोनेरी केसांची, निळ्या डोळ्यांची. बाहुलीला छातीशी कवटाळून, त्याच्या विचारात ती गाढ झोपी गेली.
मध्यरात्री कसल्याशा आवाजाने रूममेटला जाग आली. बघते तर काय, ती निरागसपणे झोपली होती...
आणि तिच्या छातीवरची बाहुली गंभीर आवाजात म्हणत होती... एंम् भगभुगे भगनी भागोदरी भगमासे...
वाचने
6467
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाहाहा! पुढच्या भागात काय
हाहाहा! पुढच्या भागात काय इनिसपेक्टर महेश जाधव येणार का कथेत? ;-)
+१
हा हा हा
आदी भाऊ महेश च्या जागी मिथुनदा आणा सिक्वेल मधे ;)
हाहाहा!
हाहाहा!
+०.३५
मजेशीर.
हाहाहाहा मस्तं
हाहाहाहा मस्तं
कथा वाचून भीती वाटल्यास …
हात जोडून 'रामदासपाध्ये रामदासपाध्येरामदासपाध्ये' असा सतत मंत्रोच्चार करावा.
+१
+१
'तात्या'ची आठवण आदीचा पिच्छा
'तात्या'ची आठवण आदीचा पिच्छा काही सोडत नाही.... ;)
प्लस वन अर्थात
+१
खिक्क
In reply to 'तात्या'ची आठवण आदीचा पिच्छा by प्यारे१
खिक्क
ही ही ही ही..
+१.. घाबल्लो ना मी..
मस्तच!
मस्तच!
+१
पण हे शष्प म्हणजे काय?
म्हणजे
In reply to मस्तच! by जडभरत
शष्प म्हणजे 'अजिबात / जराही'.
तसुभर.
In reply to मस्तच! by जडभरत
तसुभर.
घंटा
In reply to मस्तच! by जडभरत
घंटा
थोड़क्यात नेम चुकला. ;)
In reply to घंटा by टवाळ कार्टा
थोड़क्यात नेम चुकला. ;)
चुकवलाय ;)
In reply to थोड़क्यात नेम चुकला. ;) by प्यारे१
चुकवलाय ;)
ख्या ख्या ख्या
In reply to चुकवलाय ;) by टवाळ कार्टा
ख्या ख्या ख्या
हरि ओम!!
In reply to ख्या ख्या ख्या by प्यारे१
हरि ओम!!हरि ओम!!हरि ओम!!
त्याचे आता हरी होंम होते
In reply to हरि ओम!! by तुषार काळभोर
त्याचे आता हरी होंम होते
+१
+१
असं घाबलवता का मिपाकरांना ?! ;)
+१
+१
लव्ह देणार???? लोल! +१
लव्ह देणार????
लोल!
+१
+१
+१
अगागा! किती गोष्टींचं विडंबन ते!
+१
जाम आवडली.
+१ हा हा हा हा !
+१ हा हा हा हा !
तात्या विंचू येतोय
तात्या विंचू येतोय..सावधान
+१
आवडली :)
+१
+१
मी तात्या विंचू ए............
मी तात्या विंचू ए...................... ;) औम फट स्वा....हा!
+१
+१
.
आद्या
आद्या
आवद्या
+१
(आता तू माझ्या कथेला +१ द्यायचा बर्का. ;) )
मस्त ,औम फट स्वा....हा
+१
+१
+१
मस्त!
+१
+१
+१
+१
+१
कोण असावा बरे हा मुलगा?
कोण असावा बरे हा मुलगा?
"तो सगळ्यांपासून अलिप्त राहणारा, वेगळा वेगळा होता" - त्याला त्याची ओळख गुप्त ठेवण्याचे आदेश असावेत!
तो म्हणाला 'सिगरेट, मोजे आणि अंडरवेअर कधी शेअर करू नये' - उगाच काहीही डायलॉग मारून हवा करणे!
हा दुसरा तिसरा कोण नसून जेम्स बोंड आहे! "एम"चा मृत्यू त्याला सहन झालेला नाहीये त्यामुळे तिला पुन्हा जिवंत करायला त्याने हि शक्कल लढवली आहे!
लेखकाने शेवटी हिंट देखील दिलेली आहे... "एंम्" भगभुगे भगनी भागोदरी भगमासे...
बाहुलीत टेपरेकोर्डेर असेल..
बाहुलीत टेपरेकोर्डेर असेल..
+१ हाहाहाहाहहा शेवट भारी.
+१ हाहाहाहाहहा शेवट भारी."एंम्" भगभुगे भगनी भागोदरी भगमासे...लक्ष्या ची आठवण आली.
आदि जोशी लव्ह वर लिहिणार
आदि जोशी लव्ह वर लिहिणार म्हणल्यावर आम्ही यामाहा च्या अपेक्षेने आलेलो, अपेक्षाभंग झाला. =))