"वार्याने पण सकाळीच उच्छाद मांडलाय !" ती पुटपटली. पण खरंच वैताग बाहेरच्या घोंघावणार्याबद्दल का मनातल्या , नीट समजेना.
महिनाभरातल्या अनाकालनीय घडामोडी आणि हा असा ह्ट्टी..नको म्हटलं तरी कालची भेट आठवलीच.
"मग सांगीतेलस ना तुझ्या घरच्यांना ?"
.....
"धडाधडा बोल घुमेपणा सोड आता."
"मला धीरच होत नाही, सांगायला"
" पण कधीतरी कळणारच ना मग तूच सांगीतलेले चांगले ,तेही लगेचच"
"अरे याचे परिणाम काय होतील माहीतीयत ना ? तू सांगीतल का त्यांची संमती ?"
" सांगीतल्येय आणि मी स्वछंदी माझा निर्णय मीच घेतो, माहीतेय घरच्यांनाही !"
...
पडद्याच्या धक्क्याने पडलेली तस्वीर उचलताना डोळ्यातील पाणी बोटांबरोबर तस्बीरीला कधी लागले ते तीलाही कळले नाही.
तस्बीरीतले दोघे खरे आपल्यालाच बघतायेत का भास आहे नुसता.
वाचने
3137
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
+1
+१ छान आहे. आवडली
नै समजले? नक्की कसली आणि
कैच नै समजले :(
In reply to नै समजले? नक्की कसली आणि by टवाळ कार्टा
पगूप.ग.+१
समजलं नै . कोण आहेत तसबीरीतली
धन्यवाद
In reply to समजलं नै . कोण आहेत तसबीरीतली by तुडतुडी
+१
+१
+१
जे मला
काहीच कळले नाही
+१
+१
+१
+१
+१
मस्त!
+१
+१