Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] निर्णय

लेखक नाखु यांनी गुरुवार, 06/08/2015 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
"वार्‍याने पण सकाळीच उच्छाद मांडलाय !" ती पुटपटली. पण खरंच वैताग बाहेरच्या घोंघावणार्याबद्दल का मनातल्या , नीट समजेना. महिनाभरातल्या अनाकालनीय घडामोडी आणि हा असा ह्ट्टी..नको म्हटलं तरी कालची भेट आठवलीच. "मग सांगीतेलस ना तुझ्या घरच्यांना ?" ..... "धडाधडा बोल घुमेपणा सोड आता." "मला धीरच होत नाही, सांगायला" " पण कधीतरी कळणारच ना मग तूच सांगीतलेले चांगले ,तेही लगेचच" "अरे याचे परिणाम काय होतील माहीतीयत ना ? तू सांगीतल का त्यांची संमती ?" " सांगीतल्येय आणि मी स्वछंदी माझा निर्णय मीच घेतो, माहीतेय घरच्यांनाही !" ... पडद्याच्या धक्क्याने पडलेली तस्वीर उचलताना डोळ्यातील पाणी बोटांबरोबर तस्बीरीला कधी लागले ते तीलाही कळले नाही. तस्बीरीतले दोघे खरे आपल्यालाच बघतायेत का भास आहे नुसता.

वाचने 3137
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

+१

+1

+१

In reply to by तुडतुडी

तुम्ही याच्या साखळी रहस्य दुव्याच्या अगदी जवळ आहात आणि आत्ताच रहस्य उकल करण्यात हशील नाही. वरील दोन्ही शंकांचे निरसन याच्या द्विभागात होईलच हे नक्की . आश्वासक नाखु

+१

+१

+१

नेम्के म्हणता आले नाही ते पैजार बुवांनी व्य्वस्थीत मांडलेय .
ज्ञानोबाचे पैजार - Wed, 05/08/2015 - 12:25 सिक्वेल येणार आहे हे माहित नसते तरी सुध्दा स्वतंत्र कथा म्हणुन आवडली. कथे मध्ये वाचकांच्या प्रत्येक प्रश्र्नाचे उत्तर मिळालेच पाहिजे असे थोडेच आहे? काही उत्तरे वाचकांच्या कल्पनाशक्तीवर सोडता येतात. पैजारबुवा

हि तर द्विशतशब्दकथा. एक कथा लिहिली आणि ती दोन भागात टाकणार आहेत असे वाटते. एक वाचक म्हणून हि कथा मला शतशब्दकथा स्पर्धेसाठी योग्य वाटत नाही.

+१

+१

+१

+१

+१

+१

+१

+१