तो
शिखर नजरेच्या टप्प्यात...रस्तासुध्धा माहित झालेला...प्रतिस्पर्ध्याला खिजवूनच शिखर सर करणार...गेला महिना मीच गाजवलेला...आजसुध्धा सगळे उन्मादात...त्याला बाजूला मीच करणार...अरे अरे हे काय...माझ्यावर दादागिरी...बघू किती दम आहे...स्साला परत माझ्याशी पंगा...याच्याकडे बघतोच परत तूर्तास त्याच्या पार्टनरला कोपच्यात घेऊ...हाहाहा...बघ तुझे साथीदार कसे नांगी टाकत आहेत...आता तुझी पाळी...थाड...थाड...थाड...आपल्यातले कोणीही जागचे हलले सुध्धा नाही...पार भंजाळलोय...आकाशातल्या बापाची वेळेवर मदत आली...आता या वादळात कसला टिकतोय तो...आम्ही चिरडणारच त्याला...थाड...थाड...थाड...
एक सूर्य कोवळी किरणे सोडून पुर्ण तेजाने तळपण्याची सुरुवात होती ती...उग्गीच नाही आम्ही त्याला देव म्हणत
वाचने
5246
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
१+ मस्त
-१
दू दू दू
In reply to -१ by अत्रुप्त आत्मा
+१
जर इस्कटुन सान्गेल का कोणी?
sharjah desert storm :(
In reply to जर इस्कटुन सान्गेल का कोणी? by gogglya
ओह्ह ओके, पण नक्की काय झालं?
In reply to sharjah desert storm :( by टवाळ कार्टा
मलापण नाय कळलं :(
In reply to जर इस्कटुन सान्गेल का कोणी? by gogglya
"sharjah desert storm" हे
In reply to मलापण नाय कळलं :( by जडभरत
+१
In reply to "sharjah desert storm" हे by टवाळ कार्टा
+१
+१ मस्तच.
+१
+१
पोचत नाहीये कथा. स्वारी
चायला शारजा मधले सचिनने
अरे ते कथेमधून पोचत नाय ना पण
In reply to चायला शारजा मधले सचिनने by टवाळ कार्टा
इतकी क्रिप्टीक झालीये?
In reply to अरे ते कथेमधून पोचत नाय ना पण by प्यारे१
+१
स्वारी टक्या
कथा का नै....गोष्ट अर्धवट
In reply to स्वारी टक्या by पैसा
टकाच्या लेवलचे नाय !
मी मिपाच्या लेवलचा नाय ओ...
In reply to टकाच्या लेवलचे नाय ! by उगा काहितरीच
-१
चायला नीट वाचा की...
In reply to -१ by ऋतुराज चित्रे
+१
+१ कथा दोनदा वाचली तेव्हा