Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] तो

लेखक टवाळ कार्टा यांनी बुधवार, 05/08/2015 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
तो शिखर नजरेच्या टप्प्यात...रस्तासुध्धा माहित झालेला...प्रतिस्पर्ध्याला खिजवून शिखर सर करणार...गेला महिना मीच गाजवलेला...आजसुध्धा सगळे उन्मादात...त्याला बाजूला मीच करणार...अरे अरे हे काय...माझ्यावर दादागिरी...बघू किती दम आहे...स्साला परत माझ्याशी पंगा...याच्याकडे बघतोच परत तूर्तास त्याच्या पार्टनरला कोपच्यात घेऊ...हाहाहा...बघ तुझे साथीदार कसे नांगी टाकत आहेत...आता तुझी पाळी...थाड...थाड...थाड...आपल्यातले कोणीही जागचे हलले सुध्धा नाही...पार भंजाळलोय...आकाशातल्या बापाची वेळेवर मदत आली...आता या वादळात कसला टिकतोय तो...आम्ही चिरडणारच त्याला...थाड...थाड...थाड... एक सूर्य कोवळी किरणे सोडून पुर्ण तेजाने तळपण्याची सुरुवात होती ती...उग्गीच नाही आम्ही त्याला देव म्हणत

वाचने 5246
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

तो / ती / ते

-१ पॉइंटआऊट व्हावं ,असं काहिही नाहिये यात..

In reply to by अत्रुप्त आत्मा

दू दू दू

+१

+१

+१ मस्तच.

+१

सही!

In reply to by टवाळ कार्टा

अरे ते कथेमधून पोचत नाय ना पण ! तुझ्या साठी आणखी एक स्पर्धा घेण्याचा प्रस्ताव मि मंडळापुढे ठेवत आहे. ;) आएगा तेरा भी नंबर आएगा!

+१

उलगडून सांगावं लागलं ना रे सगळंच! आणि सचिन तेंडुलकरच्या खेळीबद्दल असेल तर ही कथा नाही म्हणता येणार.

देवा रे ! कथेवरुन वाटत नाही सचिन इतका भिकार खेळला असेल.

In reply to by ऋतुराज चित्रे

चायला नीट वाचा की... कॅस्प्रोविच आहे तो

+१