"झालं सगळं! आपल्या हक्काच्या घरात रहायला येणार आता आपण." संकेत आनंदी होता.
"हो ना, पण कर्ज खूप मोठं आहे रे. आपल्याला झेपेल ना हे?" सानिकाच्या स्वरात काळजी डोकावत होती.
"काळजी नको करूस. सॉरी, तुझ्या आवडत्या बांगड्या मात्र विकाव्या लागल्या..."
"नो प्रॉब्लेम! बांगड्या पुन्हा करता येतील.”
"हम्म…कर्जाचा ईएमआय थोडा कठीण जाईल. बघू, महिन्याभरात माझं प्रमोशनही होईल बहुतेक..."
दुसऱ्या दिवशी सकाळी संकेतच्या मोबाईलवर कंपनीच्या एमडीचा फोन आला. संकेतला ताबडतोब भेटायला बोलावलं होतं.
"संकेत, टेक अ सीट…कंपनीचा निर्णय झालेला आहे…तुला जावं लागेल…"
संकेतला दरदरून घाम फुटला...
“आपले चेअरमन आपल्या नवीन रिजनल हेडची वाट बघतायेत. त्यामुळे लवकर हेड ऑफिसला जायची तयारी करा. अभिनंदन!!!"
वाचने
10320
प्रतिक्रिया
50
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
+१
;)
हेड
In reply to ;) by पगला गजोधर
मस्त आहे +1
+१
+१
मस्त रे
+१
कथा आवडली पण तुमच्या आधीच्या
+१
In reply to कथा आवडली पण तुमच्या आधीच्या by रेवती
+१ & +१
In reply to कथा आवडली पण तुमच्या आधीच्या by रेवती
शब्दांचे खेळ नका करु बुवा
In reply to +१ & +१ by अत्रुप्त आत्मा
+1
+१
+१
+१
+१ कथेला
सकारात्मक
In reply to +१ कथेला by नाखु
+१
+1
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
नाद खुळा
छान!
+१
+1
+१
मस्त आहे
+१
+१
+१
+१
+१ सकारात्मक शेवटासाठी !
+१ आनन्द देण्यासाठी.
+१
अभियांत्रिकीच्या दुसऱ्या
+१
मग काय
In reply to +१ by बबन ताम्बे
+१
ठोका चूकवलान. +१