मोहिनी देवी सुन्न होऊन बसल्या होत्या. भविष्यातील भयंकर घटनांच्या चाहुलीने थरकाप झाला होता त्यांचा. ही जहागीर अजून किती बळी घेणार कळत नव्हते. सरकारांना परोपरीने सांगूनही जहागिरीचा मोह सुटत नाहीये..
का ही जहागीरच त्यांना सोडत नाहीये ? त्यांना आठवला तो सावत्र सासू राजलक्ष्मी देवींचा शाप..
आज खरं तर आनंदाचा दिवस..त्यांचा मुलगा अजिंक्यराजे ज्याला शिकायला दूर ठेवले होते तो त्याच्या पसंतीच्या मुलीला दाखवायला घेऊन आलाय.. राजश्री..मुलगी साध्या घरची पण स्वरूप सुंदर.. आपल्या घराण्यात शोभून जाईल..पण
त्या पुन्हा नखशिखान्त थरकापल्या.. राजश्री वाड्यात सराईता सारखी वावरतेय..अजिंक्य राजे आणि राजश्री जेव्हा आशिर्वाद घ्यायला मोठे सरकार नी सासूबाईंच्या तैलचित्रापुढे उभे राहिले.. तेव्हा राजश्री म्हणाली .. "मी आलेय"
आणि सासूबाई चित्रात हसल्याचा भास झाला.
वाचने
16233
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
प्रतिक्रिया
बाप रे
बाब्बौ! +२
+१
+१
हाण्ण्.... अर्थातच +१११
आभारी आहे
अरे देवा +१११
+१
+१ सासु वि. सुन म्याच =))
मिपावरची जोड़ी?
In reply to +१ सासु वि. सुन म्याच =)) by कॅप्टन जॅक स्पॅरो
+१
+१
+1
+१
+१
स्पर्धेनंतर
+१
+१
+१
+१
+१
+१
+1
घाबरलो..
+१
शशक च राहील
In reply to +१ by gogglya
+१ पालीच्या जुळ्या बहिणीची
+१ भयकथा आवडली.
+१
काटा आला अंगावर!! सुरेख कथा!
मस्त!
लै भारी!!!
+१
+१
+१
+१
+१
+१
सुस्वागत्म
+१
+१
+१
जबरा
+१
मस्त