भर पावसात चहूबाजूच्या सह्यकड्यांतील गहन शांततेला तीक्ष्ण बोचकारे काढत मशीनचा अजस्र हात आडवातिडवा फिरत होता. झाडं फाटून, उन्मळून पडत होती. डोंगराची ओली माती चामडी सोलावी तशी विदीर्ण होत उपसून निघत होती. खळाळणारे पाणी नव्या खड्ड्यात बिचकून थांबत रस्ता शोधत होते.
ताठ-कॉलर-शुभ्र-लुंगीवाला हाताची घडी घालून ते एकटक पहात होता.
बाजूचा मळकट-लेंगेवाला दाढीचे खुंट खाजवत चुळबुळत होता.
हिरव्यागर्द झाडोर्याची खांडोळी करत मशीन डोंगराआड गेले. त्याचा दबलेला आवाज जणू दूरच्या समुद्रगाजेसारखा गूढ झाला.
लुंगीवाला वळून म्हणाला, "तुम मराठी लोग बहूत लेझी...! रबर के लिये बहूत अच्चा जमीन."
गांधी-टोपी-मळकट लेंग्याने त्याची नजर चुकवत मान हलवली आणि विडी शिलगावली.
वाचने
4972
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१.
+१
+१
वर्णन खूप आवडलं
तीक्ष्ण बोचकारे काढत मशीनचा अजस्र हात आडवातिडवा फिरत होता. झाडं फाटून, उन्मळून पडत होती. डोंगराची ओली माती चामडी सोलावी तशी विदीर्ण होत उपसून निघत होती. खळाळणारे पाणी नव्या खड्ड्यात बिचकून थांबत रस्ता शोधत होते.माझंच न्यून असेल, पण 'कथा' सापडली नाही कुठे...समजू शकतो :)
In reply to वर्णन खूप आवडलं by बहुगुणी
सत्यघटनेचे वर्णन आहे काय ?
In reply to समजू शकतो :) by चलत मुसाफिर
+१
+1
+१
+१
+1
+१
+१
+१
+१
+१..
+१
वा! चित्रदर्शी शब्दकळा. +१
+1
मस्त!
+१
+१
वाह!
+१११
+१
+१
+१
+१
+१.
+१
+१