सकाळी नाष्ट्यासाठी एका वड्याच्या गाड्यावर थांबलो होते. त्याच्याकडुन प्लेट घेताना नेमकी ती खाली मातीत पडली.
लगोलग तो रडु लागला," साहेब 'त्यानं' वडे मोजुन ठेवले व्हते .. आता तेवढं पैसं नाही दिलं तर.."
पाकीट काढलं आणि पैसे देऊन मी निघालो. जाताना बघीतले तर मातीतले वडे तो वेचुन खात होता. समोरच्या वड्यातल्या ढिगापैकी त्याच्यासाठी एकही नव्हता. त्याला त्याच्याच गाडीवर पोटभर जेऊ घातलं आणि मी निघालो.
पाच पाऊल जाताच त्याने आवाज देऊन मी विसरलेलं पैशाने भरलेलं पाकीट मला परत आणून दिलं....
घरी परतलो आणि कपडे बदलताना लक्ष्ात आलं की रस्त्यावरुन येताना माझं पाकीट कोणीतरी मारलं आहे.
प्रत्येकजण इथे भुकेला आहे. प्रत्येकाची भुक मात्र निरनिराळी..
वाचने
7225
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
+१
एकसे एक शशक वाचायला मिळतायत.
मिपा व्यवस्थापनाचे या अनोख्या स्पर्धेबद्दल आभार.
+१ & +१
In reply to +१ by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
+१ & +१
+१
+१
+१
+१
आवडली. विरोधाभास अचूक टिपला
आवडली. विरोधाभास अचूक टिपला आहे.
+1
आवडली.
शेवटच्या ओळी खासच.
+१
अखेरची ओळ आणि विरोधाभास, दोन्ही उल्लेखनीय.
+१
एक सूचना. कथा ही किस्सा न वाटण्यासाठी ती तृतीयपुरुषी निवेदनात असल्यास अजून रंगेल. अर्थात्, हे माझे वैयक्तिक मत झाले.
खल्लास !!! कला आहे बेटी ही
खल्लास !!! कला आहे बेटी ही १०० शब्दांत एक्सप्रेस होणे
+१
+१.. आवडली. समाजातला/ आयुष्यातला विरोधाभास मस्त टिपलाय..
अवांतरः 'समोरच्या वड्यातल्या ढिगापैकी त्यासाठी एकही नव्हता.' इथे 'त्याच्यासाठी' हवं का? आगावू शहाणपणासाठी सॉरी..
बराबर
In reply to +१ by चिगो
च्यामारी तिथं 'च्या' खरचं पाहिजे होत.
नेष्ट टाईम तुमच्यासाठी 'त्याच्यासाठी' असा टाकू.
आणि सॉरी म्हणत जौ नाका हां..कसकसंच वाटतय बगा मग..
+१.
+१.
+१
+१
+१ खूपच आवडली.
+१ खूपच आवडली.
कथा जज करणे कठीण होणार बहुतेक
स्पर्धेतल्या जवळ्पास सार्याच
In reply to +१ खूपच आवडली. by प्रीत-मोहर
स्पर्धेतल्या जवळ्पास सार्याच कथा छान आहेत. कथास्पर्धा जज करणे महाकठीण काम आहे
सहमत
In reply to स्पर्धेतल्या जवळ्पास सार्याच by प्रीत-मोहर
कठीण कामा आहे
+१
+१
+१
+१
+१ वाह!
+१
वाह!
फार सुंदर कथा !
+१
फार सुंदर कथा !
+१
+१
छान!
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+1
+1
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
रंगली नाही कथा.
रंगली नाही कथा.
मस्त पण
' वड्यांवरची मालकी' ऐवजी फक्त ' मालकी ' असं शीर्षक आतं तर अजून छान वाटलं असतं. +१
+१
शब्द तुमचे आंकीत आहेत खरे !!!
+१
शेवटची ओळ बेष्ट!
पण "मातीतले वडे तो वेचुन खात होता" हे वाक्य नकळत असे दर्शवते का की मातीत खूप सारे वडे होते आणि त्यातले काहीच तो वेचून खात होता!
इथे "मातीतले वडे तो भुकेपायी खात होता" असे चालले असते का?
का माझी काही गल्लत होतेय समजण्यामध्ये?
.
In reply to +१ by शब्दबम्बाळ
पुर्ण डिश खाली पडली ना.. एक डिश समजा दोन वड्यांची म्हणुन म्हणुन मातीतले वडे तो वेचुन खात होता असे म्हटले आहे.
गाट इट! धन्यवाद! :)
In reply to . by शब्दानुज
गाट इट!
धन्यवाद! :)
+100
+१००
मस्तच
+१
+१
+1
+1
+१
+१
+१
'भूक' हे शीर्षक पण चाललं असतं
पण सिक्वल काय आहे ??
+१
+१
+१
+१
+१
+१
सुरेख !
सुरेख !
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१