आजचा दिवस मह्याचा होता. एका साखळीचोराला त्याने पाठलाग करून पकडले होते! कॉलनीमधले सगळेजण मह्याच्याभोवती गोळा होऊन त्या प्रसंगाचं मसालेदार वर्णन त्याच्याकडून ऐकत होते.
"मस्त काम केलस रे! पण तो बरा सापडला तुला!" गर्दीतला एक जण म्हणाला.
मह्या हसला,"अरे, घाबरून पळत सुटलं होत येड, स्वताच पडलं तोंडावर! वाटेतला दगड दिसलाच नाई आंधळ्याला!" गर्दीत हशा पिकला. मह्यानीपण खुशीत बाजुच्याला टाळी दिली!
गर्दीतला तो मात्र चपापला, गर्दीतून सावकाश थोडा बाजूला आला. त्याला कुठेतरी खोल काहीतरी बोचल्यासारखे वाटले. उगीचच त्याने डोळ्यांवरचा चष्मा जागीच असल्याची हाताने चाचपून खात्री केली आणि आपल्या काठीच्या मदतीने रस्त्याचा अंदाज घेत तो सावकाश तिथून चालू लागला. कुठेही न अडखळता…
वाचने
8331
प्रतिक्रिया
61
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
+१
अरे व्वा! +१
अरे व्वा!
+१
व्वा.. +१
आवडली..
+१
+१
+१
+१
+१
आवडली
+२
+२
+१
बोचरी कथा.
+१ कथेला
In reply to +१ by एस
+स्व सहमती
+१ बोचरी +१ कथा
+१ बोचरी +१ कथा
+१
+१
+१
+१
सर
सर धन्स :)
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
वा: +१
वा: +१
+१
+१
+१
+१
+१
+१
शिवी..??
कथा आवडली असे म्हणणे hold करतो कारण कथेचा आणि "शिवी" या नावाचा संबंध अजूनतरी कळला नाही...!!
जरा मला समजवाल काय?
आंधळे आहात का ?
In reply to शिवी..?? by योगी९००
आंधळे आहात का ?
कळाल ?
हलके घ्या
वर विनायकरावांनी दिलेल्या
In reply to शिवी..?? by योगी९००
वर विनायकरावांनी दिलेल्या उदाहरणानंतर मी काही स्पष्टीकरण द्यावं का?
बहुधा आपल्याला कळालच असेल...
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
पण कथेला आंधळा हे नाव जास्त योग्य ठरले असते असे वाटते.
+१
+१
+१
+१
+१
+१
+1
आवडली,
पैजारबुवा,
+१
+१
+१
कुठेतरी एक कळ येउन गेली क्षणभर...
खि:क . पण चष्मा , काठी
खि:क . पण चष्मा , काठी म्हातारा आहे का तो ?
अत्यंत संवेदनाहीन प्रतिसाद.
In reply to खि:क . पण चष्मा , काठी by तुडतुडी
अत्यंत संवेदनाहीन प्रतिसाद. तीव्र निषेध!
(ही एक टेम्पलेट आहे. फिरत्या चषकाप्रमाणे फिरती असते. आज माझ्याकडे आली आहे.) खुलाशानंतर देखील निषेध तीव्र च आहे.
मूर्ख. सॅडिस्ट.
In reply to खि:क . पण चष्मा , काठी by तुडतुडी
मूर्ख. सॅडिस्ट.
+१ कथेसाठी +१०० प्रतिसादासाठी
In reply to मूर्ख. सॅडिस्ट. by एस
+१ कथेसाठी
+१०० प्रतिसादासाठी
+१
+१
हं.
हं.
सहज म्हणुन जातो आपण, पण ते जगणार्याला बोचायचं ते बोचतच!
+१
आवडली...खरं राव, जपून बोलायला हवं.
+१
+१
मस्त!
+१
ओह्ह . पहिल्यांदा वाचली
ओह्ह . पहिल्यांदा वाचली तेव्हा समजली नवती . आत्ता समजली . सॉरी
+१
+१
+१
+१
+१ महाभारत आठवलं.
+१
महाभारत आठवलं.