काल पण परत सतराव्यांदा का अठराव्यांदा त्यांचा फोन आला.तसा तो गेल्या आठवड्यापासून येत होताच.पण गेले ३-४ दिवस मात्र त्याची वारंवारता वाढली होती.
त्यांच्या राज्यातील, आमच्या नविन कामासाठी, त्यांचे पण काही मजूर घ्यावेत, अशी त्यांची विनंती होती.
हप्ता हेच त्या मागचे खरे कारण.
शेवटी आजच काय तो सोक्ष-मोक्ष लावावा असा मी निर्णय घेतला आणि त्यांच्या बरोबर आजची भेट नक्की केली.
मजूर आम्हाला नकोच होते पण त्यांना काहीतरी चिरीमिरी द्यायलाच लागणार होती.ते माझ्याच जाती-धर्माचे असल्याने, कंपनीने तडजोडीची जबाबदारी माझ्यावरच सोपवली.
हो नाही करता, ५०,०००/- रु. प्रति महिना असा हप्त्याचा दर ठरला आणि आम्ही दोघेही म्हणालो."ABCDEFG."
वाचने
5286
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
+1
+१
निदान मला तरी झेपली नाही. +१
निदान मला तरी झेपली नाही.......
In reply to निदान मला तरी झेपली नाही. +१ by अन्या दातार
हप्ता आणि जातीय राजकारण माहित
In reply to निदान मला तरी झेपली नाही....... by मुक्त विहारि
हप्ता देणारा आणि घेणारा...
In reply to हप्ता आणि जातीय राजकारण माहित by अन्या दातार
+१
मुवि 'नंतर' इस्कटून सांगा.
मला कामानिमित्त बर्याच वेळा येणारे अनुभव कमी शब्दांत मांडले....
In reply to मुवि 'नंतर' इस्कटून सांगा. by प्यारे१
छगनलालांचे अण्भव काय?
In reply to मला कामानिमित्त बर्याच वेळा येणारे अनुभव कमी शब्दांत मांडले.... by मुक्त विहारि
छगनलाल वेगळे वागले असते....
In reply to छगनलालांचे अण्भव काय? by कॅप्टन जॅक स्पॅरो
आवडली
+१
+१
+१
शेवटी आजच काय तो सोक्ष-मोक्ष
तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे? ते समजले नाही....
In reply to शेवटी आजच काय तो सोक्ष-मोक्ष by द-बाहुबली
जेंव्हा सोक्षमोक्ष लावायचा
In reply to तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे? ते समजले नाही.... by मुक्त विहारि
तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे? ते समजले नाही....
In reply to शेवटी आजच काय तो सोक्ष-मोक्ष by द-बाहुबली
+ १ चांगला अनुभव.
+१
+१!
+१
+१ यावरुन एक मोहठी कथा येवदे.
हे एकदा "शत-शब्दकथांचे" गारूड संपूदे....
In reply to +१ यावरुन एक मोहठी कथा येवदे. by खटपट्या
+१
मस्त!
+१
यापेक्षा काम तरी करून घ्यायचे ना त्यांच्याकडून!!!!!
In reply to +१ by पैसा
हम्म
In reply to यापेक्षा काम तरी करून घ्यायचे ना त्यांच्याकडून!!!!! by मुक्त विहारि
+१