लोकसत्ता,,,गेली अनेक वर्ष वाचतोय..
मदनबाण....."Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
सकाळ मला चांगला पेपर वाटतो. भारतात असताना तोच वाचत होतो, आत इथेही जालावर त्यालाच पसंती देतो.
बाकी पेपर विषयी जास्त न बोललेले बरे.
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
सकाळ
कारण घरी तो एकमेव पेपर येतो. आणी हो त्यात वाचण्यालयक फक्त "चिंटु" हे सदर आहे !
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
पुण्यात होतो तेव्हा सकाळ..............
आता आहे ई- सकाळ....................
बैलोबा चायनीजकर !!!माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
दै.लोकसत्ता हे मराठीतील अग्रगण्य दैनिक आहे.लोकसत्ताची मराठी भाषा आणि इतर वृत्तपत्राची मराठी भाषा यात खुप फरक आहे.नियमित इतर वृत्तपत्रे आणि कधीकधी लोकसत्ता वाचणार्यांना लोकसत्ता वाचताना त्रास होतो असा अनुभव आहे. मी तर दै.लोकसत्ताला मत दिले आहे.कुमार केतकरांचे अग्रलेख हीच लोकसत्तेची जमेची बाजू तसेच लोकसत्तेतील स्तंभलेखनही छान असते.
दै.नवशक्ती हे छान आणि स्वस्त वृत्तपत्र आहे.यात महापालिका निविदा,नाव बदल,मालमत्ता ,इ.यांच्या जाहीराती जास्त असतात . रविवार चा नवशक्ती(पुरवणि-ऐसी अक्षरे रसिके) वाचनीय असतो.
दै.प्रहार हे नविन वृत्तपत्र खरोखरोच वाचनिय आहे.याचाही दर्जा उत्तम आहे.
दै.सकाळ राजकारणातील आतील बातम्यांसाठी उत्तम.याच्याही पुरवण्या चांगल्या असतात.
मटा सध्या फोटो अल्बम झाला आहे. याचे नविन संपादक कोण आहेत तेच कळत नाही.
नवाकाळ लॉटरी निकालासाठी घ्यावा.संध्याकाळ कोडी सोडविण्यासाठी .
सामना बाळासाहेबांच्या वाढदिवशी घ्यावा. उत्तम वाचण्यासारखे असते आणि कधी कधी सामना वाचण्यासारखा असतो.कधी ते सांगता येत नाही.
सम्राट नावाने दोन वृत्तपत्रे निघतात.एक वृत्तरत्न सम्राट आणि विश्वसम्राट.याविषयी न बोललेलेच बरे.
मराठी वृत्तपत्रांमध्ये सर्वात महागडे दैनिक म्हणजे संध्यानंद(रोज ४ रू.) यांत भविष्य,चटपटीत बातम्या यांवर जोर दिलेला असतो.
कधी कधी सामना वाचण्यासारखा असतो.कधी ते सांगता येत नाही.
हे वाक्य एकदम जबरी आहे... =)) =))
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
मटाचे आणि लोकमतचे संकेतस्थळ इतर वृत्तपत्रांच्या संकेतस्थळापेक्षा जलद आहे.रात्री १२ वाजल्यानंतर यांच्या संकेतस्थळांवर दुसर्या दिवसाची तारीख लगेच पडलीच पाहीजे.त्यामुळे आंतरजाळ आवृत्तीत मटाचा प्रथम क्रमांक लागेल.
सकाळची इतकी सवय झाली आहे म्हणून तो वाचावाच लागतो पण लोकसत्ता हे वृत्तपत्र सकाळपेक्षा उत्तम आहे ... लोकसत्ताही आवडीने वाचतो... घरात सकाळ आणि क्लिनिकला लोकसत्ता....( केतकरांच्या काँग्रेसधार्जिण्या अग्रलेखाच्या वाटेला न जाता)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
कधी कधी सामना वाचण्यासारखा असतो.कधी ते सांगता येत नाही.
आत्ताच सांगतो...उद्याचा सामना वाचा...खरंच मजा येणार वाचायला...का ते तुम्हा सुज्ञ लोकांना समजलेच असेल..( प्रहार पण वाचा म्हणजे अधिक गंमत येईल)
आणि लोकसत्ता..? त्यातील सुमार अग्रले़ख माझी मुलगी लहान होती त्यावेळी उपयोगाला यायचे..(सर्व लोकसत्ता अग्रलेख पंखा लोकांची क्षमा मागून हे लिहिण्याचे धाडस करतो..)
खादाडमाऊ
महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचा पुढारी का नाही या यादीत?
डिस्क्लेमरः वरचं मत माझं नाही, पुणे-नाशिक महामार्गावर या जाहीराती वाचनात आल्या आहेत.
बातम्यांची वेबसाईट म्हणून म.टा.आवडतो, वर्तमानपत्र म्हणून सुरु झालंय तर रात्री बारालाच नवीन बातम्या देणार असा प्रकार तिकडे नसतो.
बाकी इतर अनेक बातम्या मिपावर वाचायलाही मजा येते. अग्रलेख आवडतात. तत्कालिक (स्टेट-ऑफ-द-आर्ट) वृत्तपत्र म्हणून महाजालावरच्या साईट्स नाही का चालणार यात?
मी स्वतः मटा आणि लोकसत्ता आपणहून वाचते. अजून पंखा नाही आहे कोणाचीच.
महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचा पुढारी का नाही या यादीत?
मी तर लोकमत सर्वाधिक खपाचा असे त्यांच्या जाहिरातींवरुन समजून आहे. नेमके कोणते वृत्तपत्र सर्वाधिक खपाचे आहे?
आपला,
(गोंधळलेला) भास्कर
आम्ही येथे वसतो.
मी स्वतः मटा आणि लोकसत्ता आपणहून वाचते
बाकीची वृत्तपत्रे कोण वाचुन दाखवते?
आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
मी स्वतः मटा आणि लोकसत्ता आपणहून वाचते
बाकीची वृत्तपत्रे कोण वाचुन दाखवते?
=))
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
पुण्यात असताना सकाळ, पुढारी आणि सामना आवडीने वाचतो.
कोकणात गेलो तर रत्नागिरी टाईम्स , सागर अशी वृत्तपत्रे वाचतो. म.टा. मात्र फक्त ऑनलाईन वाचतो कारण फुकट असतो. :)
पुण्याचे पेशवे
लोकसत्ता चे अग्रलेख सोडले तर बाकी सर्व लेख चान्गले असतात. खास करून लोकसत्तेच्या शनिवार आणि रविवार च्या पुरवण्या तर खरोखर वाचनीय असतात.
मात्र हल्ली पानांची संख्या रोदावत चाल्लीय याचं फार वाईट वाटतं.
बाकी पुढारी हा प.महाराष्ट्रात सर्वाधिक खपाचा आहे.लोकमत वाल्यांकडे फुकटचा खुप पैसा असले मुळे कधी कधी ते महिनाभर १रुपयात त्याचे अंक विकतात. त्यामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक खप त्याचा आहे.लोकमत हे पुर्णपणे कॉग्रेसचे मुखपत्र म्हणुन महाराष्ट्रात काम करत आहे.त्यातल्या बातम्या वाचल्या की लक्षात येते कॉग्रेस मध्ये निष्ठावंत कोणास म्हणतात.सकाळ मध्ये देखिल बातम्या खुपच गुळमिळित असतात.सहसा त्यात सर्व काही राष्ट्रवादी पक्षाबद्दल चांगले लिहले जाते,त्याचे कारण सर्व जाणता.म.टा. व लोकसत्ता सहसा कोणत्याही राजकिय पक्षास हातभार लावत नाहित.पुरवणी म्हणाल तर म.टा.,लोकसत्ता,तरुण भारत व सकाळ ची चांगली असते.
वेताळ
ईसकाळ..
सामना राहिलाय साहेब..
पण जर सामना शिवसेनेचं मुखपत्र (आणि सामना मध्ये तस लिहिण्याची हिंमतही आहे..रोखठोक) तर लोकमत आणि लोकसत्ता कॉग्रेसचे मुखपत्र आहे.
लोकसत्ता!
कित्येक वर्षे म्हणजे वीसपन्चवीस वर्षापूर्वी माधव गडकरीन्च्या अग्रलेखान्करीता फक्त रविवारी लोकसत्ता घ्यायचो
कारण तेव्हा तिर्थरुपान्च्या राज्यात सकाळ वाचावा लागायचा
आमच्या राज्यात आम्हि लोकसत्ता लावला
अन घोळ झाला........ शिन्चा तो केतकर सम्पादक बनला अन घाऊकरित्या सोनियाभक्ती अन हिन्दुद्वेषाच्या पानचट लेखान्चा भडीमार करुन राहिला हे! एक्स्प्रेस ग्रुपला जेव्हा अक्कल येईल ती येवो, पण जोवर हा केतकर सम्पादकीय लिहितो अन त्याचे पित्ते इतर लेख लिहितात, तोवर लोकसत्तातली निवडक पाने नजरेआड करुन धाकटीला चिन्ध्या करायला द्यावी लागतात!
मी पुण्यातला, खरतर सकाळ घ्यायला हवा, नाही???? पण त्याची "नरोवाकुन्जरा" भुमिका आवडत नाही!
खर तर परुळेकरान्चा नि:पक्षपाती सकाळ राहिलाच नाहीये आता........ वरुन रुपडे तटस्थतेचे, अन आतुन मात्र साहेबान्ची भलामण!
बाकी पेपर फुकट मिळाले तर जरुर वाचतो! :)
आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P
प्रतिक्रिया
सकाळ ला मत
मत
In reply to सकाळ ला मत by विसोबा खेचर
आमची आवड लोकसत्ता.
लोकसत्ता,,,
संध्यानंद
एक नंबर........
In reply to संध्यानंद by आपला अभिजित
एऽऽऽकच नंबर...
In reply to एक नंबर........ by शक्तिमान
लोकसत्ता
मटा,
लोकसत्ता
सकाळ
सामना कोठे आहे..?
सकाळ कारण
चिंटू लैच
In reply to सकाळ कारण by परिकथेतील राजकुमार
अर्थात सकाळ !!
वृत्तपत्र
कधी कधी
In reply to वृत्तपत्र by विकि
आणि
लोकमत चा
लोक म्हनतात
सकाळ बरा
मिडडे मधील
सकाळची
सकाळची
In reply to सकाळची by भडकमकर मास्तर
सामना
महाराष्ट्
सर्वाधिक खपाचा कोण??
In reply to महाराष्ट् by ३_१४ विक्षिप्त अदिती
वर्तमानपत
In reply to महाराष्ट् by ३_१४ विक्षिप्त अदिती
मी स्वतः
In reply to महाराष्ट् by ३_१४ विक्षिप्त अदिती
मी स्वतः
In reply to मी स्वतः by विजुभाऊ
बाकीची
In reply to मी स्वतः by भडकमकर मास्तर
महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचा पुढारी का नाही या यादीत?
आपलं मत सकाळला!
सकाळची सवय
In reply to आपलं मत सकाळला! by चतुरंग
अर्रे वा!
पुण्यात
लोकसत्ता
स्वानंद
In reply to लोकसत्ता by स्वानन्द
स्वानंद
In reply to लोकसत्ता by स्वानन्द
लोकसत्ता ,सकाळ व म.टा. छान आहेत
माफी द्या
अद्यापही
सकाळ
लोकसत्ता...
लोकसत्ता...
स ह का ह ळ ह च ह...
सकाळ घरी
लोकसत्ता! क
लोकसत्ता
माझ्या मते