Skip to main content

पाश्चात्य मैत्री दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

रविवार, 02/08/2015 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी रामराम तसे १२ वाजलेच आहेत भारतीय प्रमाण वेळे नुसार आणि आपला फ्रेन्डशिप डे सुरु झालेलाच आहे . तसा मिपावर आता एक आठवडा झालेलाच आहे येउन, ३-४ तासापासुन मिपा सुरु होण्याची वाट बघत होतो मालक पण कमाल आहेत बरोबर १२ वाजत मिपा चालू केलं, मी पहिला प्रवेश करणारा ब-याच ओळखी पाळखी झाल्यात आल्यापासून, स्वागत मात्र धूम धाडाक्यात झाले नवीन ब्लॉग सुरु केला, आता तुम्ही विचारण्याआधीच सांगतो कि पैसे अजून काही कमावले नाही पण फक्त नोंदी २ करून प्रेक्षक मात्र १५०० झालेत, हा पण एक महान उच्चांक म्हणता येईल, १०० करोड क्लब असतो तसा ३ छोटे मोटे फुटकळ लेख लिहिले, पण कमाल म्हणजे तिन्ही वरून लोकांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी स्वतः धागे टाकले बाकी काही नाही marathi blog लोभ असू द्या हि विनंती,पण मिपाकर म्हणजे सदाशिव पेठी हे कळून चुकले

वाचने 5064
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

अजून उच्चांक व्हावा ही सदिच्छा .

मिपाकर म्हणजे सदाशिव पेठी हे कळून चुकले उशीर झाला हो पाअ तुम्हाला ! असली वाक्ये टाकून धागा शतकी करण्याचे दिवस मिपावरून फार पूर्वीच गेले ! ;) :)