मंडळी रामराम
तसे १२ वाजलेच आहेत भारतीय प्रमाण वेळे नुसार आणि आपला फ्रेन्डशिप डे सुरु झालेलाच आहे .
तसा मिपावर आता एक आठवडा झालेलाच आहे येउन, ३-४ तासापासुन मिपा सुरु होण्याची वाट बघत होतो
मालक पण कमाल आहेत बरोबर १२ वाजत मिपा चालू केलं, मी पहिला प्रवेश करणारा
ब-याच ओळखी पाळखी झाल्यात आल्यापासून, स्वागत मात्र धूम धाडाक्यात झाले
नवीन ब्लॉग सुरु केला, आता तुम्ही विचारण्याआधीच सांगतो कि पैसे अजून काही कमावले नाही पण फक्त नोंदी २ करून प्रेक्षक मात्र १५०० झालेत, हा पण एक महान उच्चांक म्हणता येईल, १०० करोड क्लब असतो तसा
३ छोटे मोटे फुटकळ लेख लिहिले, पण कमाल म्हणजे तिन्ही वरून लोकांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी स्वतः धागे टाकले बाकी काही नाही
लोभ असू द्या हि विनंती,पण मिपाकर म्हणजे सदाशिव पेठी हे कळून चुकले
लोभ असू द्या हि विनंती,पण मिपाकर म्हणजे सदाशिव पेठी हे कळून चुकले
वाचने
5064
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रगोच्या वरताण लाल डबेवाला
ख्खी ख्खी ख्खी
In reply to प्रगोच्या वरताण लाल डबेवाला by टवाळ कार्टा
म्हणजे काय? नवीन आहोत. अर्थ
In reply to प्रगोच्या वरताण लाल डबेवाला by टवाळ कार्टा
जाऊ द्या
In reply to म्हणजे काय? नवीन आहोत. अर्थ by जडभरत
अब्रूदार माणसाचे टोपी
In reply to जाऊ द्या by पाटीलअमित
अरे ए चायला =))
In reply to अब्रूदार माणसाचे टोपी by प्रसाद गोडबोले
लाल डबेवाला आला रे =))
In reply to म्हणजे काय? नवीन आहोत. अर्थ by जडभरत
अच्छा.....
धन्यवाद
शुभेच्छा !
धन्यवाद
In reply to शुभेच्छा ! by बबन ताम्बे
आणी मुम्बई वाले
मिपाकर म्हणजे सदाशिव पेठी हे
मिपाकर म्हणजे सदाशिव पेठी हे कळून चुकलेउशीर झाला हो पाअ तुम्हाला ! असली वाक्ये टाकून धागा शतकी करण्याचे दिवस मिपावरून फार पूर्वीच गेले ! ;) :)म्हणून तर फोटू पण टाकलाय
In reply to मिपाकर म्हणजे सदाशिव पेठी हे by डॉ सुहास म्हात्रे