बाहुबली बघा व्यवस्थापन नीती शिका
पूर्व प्रकाशित
बाहुबली हा चित्रपट सगळ्यानीच बघतील असणारच ,पण तो चित्रपट म्हणून न बघत एक बोधप्रद कथा म्हणून बघीतले तर कसे होईल ह्यासाठी हा खटाटोप
बाहुबली मधून ह्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत
दूरदृष्टी / नियोजन :- बाहुबलि चे काम नियोजन बद्ध होते ,त्रिशूल व्युह चे आधीच ठरवून आला होता ,जेव्हा भ्रष्ट मंत्री उडी मारतो तेव्हा आधी पासून ठेवलेली दोरी काम येते
नात्यांची जपणूक :- जेव्हा भल्ला देव ने काल्केल्या मारले किवा त्याचे नाव राजा म्हणून पुकारले गेले तेव्हा कॅमेरा बाहूबलीकडे मुद्दाम रोखला गेला होता ,त्याचा चेहरा शांतच होता
कमी मटेरिअल मध्ये काम चालवणे :- जेवा भल्ला देवने हत्यारे घेतली तेव्हा त्याच्याशी भांडले तर आयुधे निम्मी निम्मी होऊन तोकडी पडू शकतात हे ओळखून स्वतहून तंबूच्या कनाती वापरल्या वर त्यात ज्वालाग्राही पदार्थाची फोड देऊन शक्ती द्विगुणीत केली
संशोधन :- वरील उदाहरण घ्यावे
कार्य तत्पर :- आपल्या वरील जबाबदारी नेहमी महत्वाची मानली ,मग ते मंत्र्याला पकडण्यासाठी उडी मारणे असो कि कालाकेया ला जिवंत पणी मारून आईच्या आज्ञेचे पालन करणे ,तसेच एकदा पण त्याने उलटी उत्तरे किवा प्रश्न नाही केले
सरंक्षण :- आपल्या प्रजेचे सरंक्षण ,मग ते माणसे असो कि जनावरे
प्रोत्साहन:- आपले सैन्य जेव्हा घाबरून पळत होते तेव्हा "क्या है मृत्यू " आठवा ,खरे पाहता तो भाग खूपच बालिशपणे चित्रित झाला
तुम्हाला बाहूबालीमध्ये अजूनपण व्यवस्थापन कौशल्ये दिसली असल्यास नक्की सांगा
तुम्ही तुमचे मत येथे सुद्धा नोंदवू शकता
वर्गीकरण
प्रतिक्रिया
करोडपती
ब्लोग नाही हो ब्लॉग
भावना महत्वाच्या ,मग इन्ग्रजी
असं कसं असं कसं? एक तो घोडा
भावना महत्वाच्या मग घोडा काय
हे पन म्यानजमेन्त आहे तिथे...
कसे राव ते पण सांगा
मांडलेले मुद्दे चांगले आहेत, पण...
थोडा अहिरानीचा प्रभाव आहे हो
(इथे डोक्याला हात लावणारी
पण तुम्ही ऐकता थोडी ,
असं होय.
इथे प्रांतागणिक मराठी भाषा
सरंडर ...
no fir नो surrender ओन्ली
अहिरानीचा प्रभाव?
अहो फक्त प्रभाव आहे ,पूर्ण
अहो पुर्ण वापरुनच लेख का
असा कसा असा कसा बाकी मराठी
लो कल्लो बात...
लाभ साठी हा धागा बघा
असा कसा असा कसा बाकी मराठी
पाटील साहेब,
मग तर तुम्ही सोडल्य दह्यात
वाचलेय मी ते. आणि आवडले देखील.
अहो कश्याला उगीच व्यवस्थापन
.
बाहुबली पाहिला नाहिये.
(No subject)
इथे पण गुजरातीच ?
शीर्षक उगाच अश्लील वाटतंय.
त्याच्या शारीरिक भाषे शी
+१११ =))
जीत आहे ते ;)
मला ' थूत तुम्हारी' वाटलं
खिक्क...हे सुध्धा असू शकते..
मज्जाच हाय कि सगळी!
शिनेमावरुन आदर्श घेऊन तुम्ही
आदर्श नाही घेत साहेब
प्रयत्न आवडला
चित्रपत ???
टंकनचूक झाली
एवढे अशुद्ध लेखन
अहो एवढ्या १० मिनटात ७० व्यनि
मिपाकर श्रीरंग
मी??
हो हो तुम्हीच
मी टंकनचूक साठी ,म्हणून
जुनी दारू नव्या बाटलीत आहे का
दारू आणि बाटली दोन्ही