✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पुरे झाले चंद्र सूर्य!

क — केदार केसकर, Fri, 12/05/2008 - 12:25

प्रतिक्रिया द्या
1465 वाचन

💬 प्रतिसाद (1)
र
राघव Fri, 12/05/2008 - 13:27 नवीन

हम्म!

चांगला प्रयत्न. पण अस्पष्ट वाटतोय असे स्पष्ट सांगावेसे वाटते. :) तुम्ही सांगीतले की हे एका स्त्रीचे मनोगत आहे. त्यामुळे, एखाद्या प्रसंगावर त्या स्त्रीला काय वाटते ते तिने लिहिलंय, अशा विचाराने कविता वाचली. खालील ४ कडवी मात्र या भूमिकेला छेद देतात. कुणी दुसरी व्यक्ती तिच्या परिस्थिती चे वर्णन करते आहे असे वाटते. तुला झोप नाही किती पावसाळे असे थेंब अन् भासती कोरडे पुन्हा चिंब व्हावे जरा वाटता पाळण्यातून आवाज कानी पडे त्वरा धाव घेशी धरूनी उराशी क्षुधा शांत होता पुन्हा नीज त्याला उरातील उर्मी तुझ्या ती तशी राहूनी काळजातील स्त्री ओरडे जशी रात्र होते तसा जोर वार्‍यास भन्नाट वाहे दिशाहीन वाहे तुझ्या अंतरी कोसळे वीज आता रहावे कसे शांत याच्यापुढे सरे अंतरा अन् सरे गान त्याला आता भान येता फिरे पाठ त्याची गळोनि तुझ्या नीतीच्या श्रुन्खला पावले धाव घेतात दाराकडे दुसरे सांगायचे म्हणजे, रूपक समजून घेण्यासाठी कविता २-३ दा वाचावी लागली. तरी ते सुस्पष्ट होत नाही असे वाटले. अन् लय मधे मधे तुटते ज्यामुळे रस निर्माण होता होता थांबतो. कल्पना चांगली आहे, आणखी प्रयत्न केला तर नक्की छान जमेल. स्पष्ट सांगितल्याबद्दल राग नसावा. बाकी, या ओळी खूप आवडल्यात - खडा सूर लावून गातो नव्याने जुन्या पावसाचे जुने तेच गाणे पु.ले.शु. मुमुक्षु
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा