http://www.dnaindia.com/india/report-after-beef-maharashtra-government-…
या बातमीचा आशय खरा मानला, तर सरकार संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच संपूर्ण दारुबंदी लागू करण्याच्या विचारात आहे. मला वाटते असा कोणताही निर्णय घेणे अतिशय धोकादायक ठरू शकते. याची कारणे खालीलप्रमाणे -
१. जर कायदेशीर दारुबंदी झाली, तर बेकायदेशीर दारुधंद्याला बरकत येईल, व भ्रष्टाचार वाढीस लागेल. कारण अट्टल बेवडे आणि विरंगुळा म्हणून पिणारे आपली तहान कुठेतरी कशीतरी भागवणारच.
२. दारूतून मिळणारा प्रचंड महसूल बुडेल, त्यामुळे सरकारी व प्रशासकीय खर्च चालवण्यास पैसे अपुरे पडू शकतात. याचे कारण अनधिकॄत आकडेवारी नुसार सरकारच्या एकूण उत्पन्नापैकी ४०% उत्पन्न दारू व तंबाखूजन्य पदार्थान्च्या वरिल करांमधून येत असते. साहजिकच विकासकामाना निधीअभावी खीळ बसेल.
३.महाराष्त्ट्रात येणार्या पर्यटकांच्या संख्येवर विपरीत परिणाम होऊन पर्यटन व्यवसायाला फटका बसेल.
४.राजकीय दॄष्ट्या भाजप ला हा निर्णय धोकादायक ठरेल कारण दारूबंदी केल्यास पुढील निवडणुकीत त्याचा फटका भाजपला बसू शकतो.
आपली मते अपेक्षित.
वाचने
6194
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
धोकादायक आहे का नाही ते
नितीश कुमारांनी परत निवडून
पक्षाला निधी मिळायचा मार्ग
.
निषेध !
खिक्क....शिवसेनेचा सगळ्यात
काळजी
नाखु काका, याची एक टेम्प्लेट
In reply to काळजी by नाखु
आज्ञा
In reply to नाखु काका, याची एक टेम्प्लेट by प्यारे१
अहो
महाराष्ट्रात दारुबंदी ?
महाराष्ट्रात दारुबंदी ?
व्यसनी माणूस तर बंदी असताना
In reply to महाराष्ट्रात दारुबंदी ? by शंतनु _०३१